6 December 2025
Автор: Shashikant Shinde - शशिकांत शिंदे
Загружено: 2025-12-06
Просмотров: 378
फडणवीस सरकारची वर्षपूर्ती झाली खरी परंतु विरोधकांशी तुमची वागणूक कशी आहे? सामान्य लोकांसाठी काय केले? कष्टकरी, कामगार, शेतकऱ्यांच्या हितासाठी काय केले? वाढलेल्या बेरोजगारी बाबत सरकारने केले काय?
ABP माझा च्या "झीरो अवर" ह्या डिबेटमध्ये भाग घेत असताना असे अनेक प्रश्न उपस्थित केले.
#ZeroHour #abpmajha #shashikantshinde #ncpsp #महाराष्ट्र
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: