लांजा जवळचं अद्भुत गूढरम्य जंगल - नवलाई पुनस
Автор: Life in Wildlife Umakant Chavan
Загружено: 2025-10-10
Просмотров: 1055
लांजा जवळचं अद्भुत गूढरम्य जंगल - नवलाई पुनस #Ratnagiri #Lanja #Devrai #Punas #कांतारा
देवराई म्हणजे 'देवाच्या नावाने राखून ठेवलेले व पवित्र मानले जाणारे वन' किंवा 'जंगल'. ही भारतीय समाजाने धार्मिक श्रद्धा आणि श्रद्धायुक्त भीतीमुळे वृक्षतोड आणि शिकारीपासून सुरक्षित ठेवलेली जंगलाची लहान क्षेत्रे आहेत. इंग्रजीमध्ये याला 'Sacred Grove' असे म्हणतात.
#trending
#nature
#ratnagiri
#kantara
#panjurlikola
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: