उन्हाळ्यात रोज एक लाडू खा आणि डोकेदुखी मायग्रेन, हाडांचे दुखणे, थकवा दूर पळवा | healthy summer ladoo
Автор: Paripurna Swad
Загружено: 2023-04-28
Просмотров: 1544682
नमस्कार : आज आपण करणार आहोत उन्हाळ्यात उपयुक्त असे पौष्टिक लाडू. या लाडूमुळे आपल्याला उन्हाळ्यात येणारा थकवा दूर होतो डोळ्यांची दृष्टी वाढते शरीराला थंडावा मिळतो डोकेदुखी मायग्रेनचा त्रास दूर होतो. शिवाय हाडांना बळकटी मिळते. हे रीच प्रोटीन लाडू आहेत या लाडू मुळे तुम्हाला छान भूक लागून शांत झोपही लागते. असे हे सर्व गुण संपन्न गुणकारी लाडू तुम्ही घरी नक्की करून बघा तुम्हाला आवडले तर तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा तुमच्या मित्र-मैत्रिणींसोबत शेअर करा. अजून तुम्ही परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा बाजूचे बेल आयकॉन दाबून कॉल करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन रेसिपीज अपलोड करेन तेव्हा त्या सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील.
धन्यवाद!😊
Ingredients :
2 Cups makhane
1 Cup khadi sakhar
2 Tablespoons Clarified butter
1 Cup desiccated coconut
1 Cup roasted chane
½ Cup khajur
¼ Cup badam
¼ Cashew nuts
¼ Cup magajbe
2 Tablespoons pista
½ Teaspoon cardamom powder
½ Black pepper powder
¼ Teaspoon nutmeg powder
• होळी विशेष पुरणपोळी| 1/2 किलोच्या अचूक प्र...
न लाटता केलेली तेल पोळी
• होळी विशेष न लाटता केलेली तेल पोळी| पीठ ति...
मऊ लुसलुशीत आंबा पुरणपोळी
• होळी विशेष कणकेच्या तिप्पट पुरण भरून बनवा ...
पुरणपोळी थाळी
• Puranpoli thali | होळी स्पेशल पुरणपोळी थाळ...
Dinkache ladoo |थंडीसाठी पौष्टिक बिना पाकाचे डिंक लाडू |Gond ke ladoo|Dinkache ladoo recipe marathi
• Dinkache ladoo |थंडीसाठी पौष्टिक बिना पाका...
गोकुळाष्टमी विशेष नैवेद्य गोविंद लाडू | सुदाम लाडू | Govind ladu recipe in marathi | Pohyanche ladu
• गोकुळाष्टमी विशेष नैवेद्य गोविंद लाडू | सु...
तगार वापरून केलेले साजूक तुपातले दाणेदार बेसन लाडू|Besan ladoo recipe in marathi|Diwali Faral recipe
• तगार वापरून केलेले साजूक तुपातले दाणेदार ब...
रवा बेसन लाडू पहिल्यांदा केले तरीही 100% जमणारच|Rava Besan ladoo recipe in marathi, Diwali Faral
• रवा बेसन लाडू पहिल्यांदा केले तरीही 100% ज...
Methiche ladoo|कंबरदुखी,सांधेदुखीवर रामबाण उपाय,बाळंतिणीला उपयुक्त असे बिनापाकाचे मेथीचे लाडू|
• Methiche ladoo|कंबरदुखी,सांधेदुखीवर रामबाण...
बिनापाकाचे मेथीचे लाडू
• Methiche ladoo|कंबरदुखी,सांधेदुखीवर रामबाण...
#उन्हाळीलाडू#पौष्टिकलाडू#समरस्पेशललाडू
#healthyladoo #ladoo #immunityboosterladoo #ladoorecipe #healthyladoorecipe #richproteinladoo #healthyladoorecipe #dryfruitladoorecipe #energyladoo #sugarfreeladoo #summerspecialhealthyladoo #howtomakesummerspecialhealthyladoo #summerspecialhealthyladoorecipeinmarathi #paripurnaswad #healthysummerladoorecipebyparipurnaswad #unhaliladoorecipebyparipurnaswad #unhalaspecialpoushtikladoo
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: