अतिवृष्टीग्रस्त भागात शेतकऱ्यांच्या मदतीसाठी तत्पर पावले — पंचनाम्यांच्या सूचना दिल्या!
Автор: MLA Sanjay Gaikwad
Загружено: 2025-11-02
Просмотров: 119
अतिवृष्टीग्रस्त भागात शेतकऱ्यांच्या मदतीसाठी तत्पर पावले — पंचनाम्यांच्या सूचना दिल्या!
मोताळा तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती नुकसानीच्या पार्श्वभूमीवर मी स्वतः प्रत्यक्ष पाहणी करून तहसीलदार, कृषी अधिकारी, कृषी सहाय्यक, ग्रामसेवक यांना तातडीने पंचनामे करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या.
शेतकऱ्यांचे नुकसान त्वरीत भरून निघावे यासाठी मी जिल्हाधिकारी यांच्याशीही दूरध्वनीवर चर्चा करून सर्व संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. जेव्हढं काही नुकसान झालं आहे त्या सर्व शेतकऱ्यांना शासनस्तरावरून मदत मिळेल यासाठी प्रयत्नशील आहे.
#मोताळा #शेतकरी #अतिवृष्टी #farmersupport #buldhana #shivsena #sanjaygaikwad
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: