दगडालाही पाझर फोडणारी हृदयस्पर्शी कविता 'बाप' | Marathi kavita bap | Bap Ayushyache Gane | SR ROHI
Автор: SR ROHI
Загружено: 2024-03-12
Просмотров: 49027
बाप आयुष्याचे गाणे.. (ही कविता.. आपल्यासाठी आयुष्यभर राबणाऱ्या पित्यास समर्पित.. आवर्जून ऐका आणि शेअर करायला विसरू नका..)
दगडालाही पाझर फोडणारी हृदयस्पर्शी कविता 'बाप'
लेखन आणि आवाज - रोहिदास धनराज सोमवंशी
संकल्पना - श्रुतिका रोहिदास सोमवंशी
संगीत - हरिष उगले
कलाकार - ओंकार घोडके, संतोष शेटे, रोहिदास धनराज सोमवंशी
चित्रीकरण आणि संकलन - SR ROHI CREATION
विशेष आभार - रुपेशकुमार पांडुरंग परतवाघ
Poet & Voice - Rohidas Dhanraj Somwanshi
Concept - Shrutika Rohidas Somwanhi
Music - Harish Ugale
Artist - Omkar Ghodke, Santosh Shete, Rohidas Dhanraj Somwanshi
Thumbnail Poster - Kalyani Thakur
Video & Editing - SR ROHI
Special Thanks - Rupeshkumar Pandurang Paratwagh
Baap Marathi Kavita
Bap kavita
Baap Hrudaysparshi kavita
Baap Ayushyache gane
Baap Poem
Marathi Kavita Baap
Marathi Poem
Marathi Lekh Baap
Marathi Audiobook
SR ROHI Youtube channel
marathi kathakathan
vapu kale marathi kathakathan
v p kale
kathakathan marathi
बाप मराठी कविता, बाप कविता
कधी न ऐकलेली वडिलांवरील सुंदर कविता
बाप आयुष्याचे गाणे एक हृदयस्पर्शी कविता
मराठी कविता बाप
बाप
बाप काळजाला भिडणारी सुंदर कविता
मराठी ऑडिओबूक
मराठी लेख बाप
कविता -
सारे संसार गाऱ्हाणे,
त्याच्या डोई रडगाणे...
पाठी जिंदगीचा भार,
बापआयुष्याचे गाणे...
सारं करून सरून,
त्यानं काही नाही केलं...
मुकी मायेची मुरत,
त्याला आरोपी रं केलं...
देती शाप शिव्या सारे,
असे कसे रे हे जिने...
पाठी जिंदगीचा भार
बापआयुष्याचे गाणे...
कोणी मांडतो रे बाप,
एक जगाच्या निराळा...
कोणी दवतो तयासी,
कसा फाटका विरळा...
शब्द अपुरे पडती,
तरी शब्दात लेखणे...
पाठी जिंदगीचा भार
बापआयुष्याचे गाणे...
बाप बाप करी कोणी ,
बाप सोडोणीया जाता..
कोणी पूजातो तयासी,
बाप भासतो विधाता..
तया विन सुने वाटे,
वाटे आधुरे हे जिने..
पाठी जिंदगीचा भार
बापआयुष्याचे गाणे...
रोहिदास धनराज सोमवंशी
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: