👉 झणझणीत तुरीच्या सोल्याची चटणी | सोपी घरगुती रेसिपी
Автор: Rupali's home cook
Загружено: 2026-01-07
Просмотров: 129
👉 झणझणीत तुरीच्या सोल्याची चटणी | सोपी घरगुती रेसिपी #तुरीच्यासोल्याचीचटणी#झणझणीतचटणी#MarathiRecipeआज आपण बनवणार आहोत
झणझणीत तुरीच्या सोल्याची चटणी 🌶️
तुरीच्या शेंगा च्या सोल्यापासुन कशी बनवायची एकदम चवदार, झणझणीत आणि सोपी चटणी हे या व्हिडिओमध्ये पाहा.
ही रेसिपी कमी साहित्यामध्ये, कमी वेळात तयार होते आणि भाकरी, पोळी किंवा भाजीसोबत खूपच छान लागते.
👉 घरगुती, पारंपरिक चव
👉 अगदी सोपी आणि झटपट
व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा 👍
रेसिपी आवडली तर LIKE, SHARE आणि SUBSCRIBE करायला विसरू नका 😊
---
#तुरीच्यासोल्याचीचटणी
#झणझणीतचटणी
#MarathiRecipe
#ChutneyRecipe
#ZeroWasteRecipe
#VillageStyleRecipe
#HomemadeChutney
#TraditionalRecipe
#EasyRecipe
#GreenChutney
#DesiFood
#MarathiFood
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: