gurucharitra parayan kase karave | पारायण कसे करावे | Parayan niyam | sankshipt gurucharitra
Автор: माझा कल्पतरू माझे दत्तगुरू
Загружено: 2025-10-23
Просмотров: 725
#upaay #dattatreya #gurucharitra #gurucharithra #guruvar #parayan #गुरुचरित्रपारायण #गुरुचरित्र #shreeswamisamarth #swamianubhav #swami #gurucharithra #dattajayanti #dattatreya guru charitra paryan, गुरुचरित्र पारायण कसे करावे, गुरुचरित्र नियम, गुरुचरित्र पारायण संपूर्ण माहीती, दत्त जयंती सप्ताह, गुरुचरित्र पारायण संपूर्ण माहीती मराठीत,
#shrigurucharitra #gurudevdatta #sampurnagurucharitra #गुरुचरित्र #श्रीगुरुचरित्र
||अंतःकरण असता पवित्र | सदाकाळ वाचावे गुरूचरित्र ||🌻📿📖
पारायण कसे करावे I कोणते नियम पाळावे I पारायणाचा नैवेदय काय असावा I पारायणाचा सांगता कशी करावी I gurucharitra parayan kase karave l parayan kase karave l पारायण कोणत्या वेळी करावे । Parayan
श्री गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण कसे करावे ? कोणते नियम पाळावेत असे असंख्य प्रश्न असतात त्या सर्व प्रश्नांची उत्तरे सोप्या शब्दात अगदी सविस्तर व शास्त्रीयरित्या सांगण्याचा प्रयत्न केला आहे . सर्व भक्तांनी अवश्य लाभ घ्यावा .
हा ग्रंथ अत्यंत प्रासादिक आहे. संकल्प-पूर्तीसाठी श्रीगुरुचरित्र-वाचनाची विवक्षित पद्धती आहे. त्याप्रमाणेच वाचन, पारायण व्हावे असे स्वतः गुरुचरित्रकार म्हणतात.
"अंतःकरण असता पवित्र । सदाकाळ वाचावे गुरुचरित्र ।"
अंतर्बाह्य शुचिर्भूतता राखून ह्या ग्रंथाचे वाचन करावे.
आपल्या पुढील भागात संपूर्ण सप्ताह पारायणाचे व्हिडीओ उपलब्ध करून दिले जाणार आहेत सर्व भक्तांनी त्याचा लाभ घ्यावा
🔴 कोणत्या दिवशी किती अध्याय श्रवण पठण करावे ते पुढीलप्रमाणे -
सात दिवसीय -
📍 पहिला दिवस - अध्याय १ ते ९
📍 दुसरा दिवस - अध्याय १० ते २१
📍 तिसरा दिवस - अध्याय २२ ते २९
📍 चौथा दिवस - अध्याय ३० ते ३५
📍 पाचवा दिवस - अध्याय ३६ ते ३८
📍 सहावा दिवस - अध्याय ३९ ते ४३
📍 सातवा दिवस - सातवा अध्याय ४४ ते ५३
तीन दिवसीय पारायण
पहिला दिवस - ( ज्ञानकाण्ड ) अध्याय १ ते २४
दूसरा दिवस - (कर्मकाण्ड ) अध्याय २५ ते ३७
तिसरा दिवस - (भक्तिकाण्ड ) अध्याय ३८ ते ५3
🛑तुम्ही स्वतःला गुरुसेवक समजत असाल तर प्रत्येक भाविकापर्यत व्हिडिओ शेअर करा, म्हणजे घरोघरी दत्त भक्ती पोहोचवण्यासाठी तुमचा हातभार लागेल .
🌺🌺।। श्री गुरुदेव दत्त।। 🌺🌺
व्हिडीओ शेवट पर्यंत पहा... व्हीडीओला नक्की च Like करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करा ...
आपल्या काही समस्या असतील तर comments मध्ये कळवा . . .. आपणांस अध्याय पठण कसे वाटले ते नक्की कळवा ...
अश्याच प्रकारचे नव नवीन माहीती पर व्हीडीओज पाहण्या साठी आत्ताच आपल्या चॅनलला Subscribe करा .
आपल्या माझा कल्पतरू माझे दत्तगुरु या युट्यूब चॅनल वर येतील, तरी कृपया पेज ला लाईक आणि subscribe करा. झालेली सेवा श्री दत्त चरणी अर्पण करतो.
|| तुजला मी शरण श्रीपाद दत्तराज || || अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त ||
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: