आज २६ मे स्पृहाचा पहिला वाढदिवस! | सिटी प्राईड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कागल
Автор: City Pride Multispeciality Hospital
Загружено: 2023-05-26
Просмотров: 197
आज २६ मे स्पृहाचा पहिला वाढदिवस! गेल्या वर्षी याच दिवशी सिटी प्राईड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये स्पृहाचा जन्म झाला. ज्या हॉस्पिटलमध्ये तिचा जन्म झाला त्याच हॉस्पिटलमध्ये आज तिचा पहिला वाढदिवस साजरा होत आहे. स्पृहाच्या वडिलांवर सिटी प्राईडमध्येच एक गंभीर शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या करण्यात आली आहे. तिचे वडील हॉस्पिटलमध्ये दाखल असल्याने संपूर्ण कुटुंबीय तणावात असले तरी, फार काही चिंतेची बाब नाही. कारण, सिटी प्राईडच्या आपुलकीच्या रुग्णसेवेवर त्यांचा विश्वास आहे. सिटी प्राईडने स्पृहाचा हा वाढदिवस हॉस्पिटलच्या वतीने साजरा करण्याचे ठरवले. तिच्या घरी ज्या आनंदाने तिचा हा वाढदिवस साजरा झाला असता, ज्या उत्साहाने त्यांनी तिचं कोडकौतुक केलं असतं तेच कौतुक आणि तोच आनंद आज सिटी प्राईडचे डॉक्टर आणि इथल्या स्टाफला देखील होत आहे. शेवटी हे हॉस्पिटल म्हणजे तिचं जन्मस्थान आहे. जिथे जन्मली त्याच हॉस्पिटलमध्ये तिचा पहिला वाढदिवस साजरा व्हावा, ही निसर्गाची किती अनोखी योजना..!
उपचारांच्या औपचारिकतेपेक्षा आम्हाला आपुलकीच्या रुग्णसेवेत जास्त आनंद आहे...
छोट्या स्पृहाला उदंड आयुष्य लाभो, तिला आयुष्यात भरभरून आनंद, यश आणि स्वास्थ्य लाभो याच सदिच्छा!
#happybirthday #happybirthdaytoyou #cutiepie #celebration
#citypridehospitalkagal #kagal #kolhapur
सिटी प्राईड मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, कागल - 02325 243 005 | 02325 243 006
Instagram:   / citypridehospital  
Facebook page:   / citypridehospital  
LinkedIn:    / city-pride-multispeciality-hospital                  
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
- 
                                
Информация по загрузке: