10 दिवस खोल समुद्रात राहून पकडले मोठे-मोठे मासे.तीसरा दिवस.surmai fishing. mumbai indian fishing⛵
Автор: Mumbai Cha Koli
Загружено: 2023-04-03
Просмотров: 1185668
नमस्कार मंडळी,,
दहा दिवसांच्या मासेमारी ट्रीप मधील आज तिसरा दिवस आहे. जास्त मासळीच्या शोधत रोज वेगवेगळ्या ठिकाणी मासेमारी करत आहोत,आज सुद्धा वेगळे ठिकाण आहे जास्त खोल समुद्रामध्ये जाळी टाकणार आहोत.
आज दबंग ची जाळ असणार आहे ज्याची लांबी 5 किलोमीटर आहे,एवढ्या लांब जाळीमध्ये आपल्याला किती मासे येतील हे व्हिडिओमध्ये पाहण्यासाठी मिळणारे.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: