Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
dTub
Скачать

खाडीत जाऊन पकडले मोठे मोठे खेकडे 😍 | Crab Catching in Village | S For Satish | Ambavali (Kokan)

Автор: S FOR SATISH

Загружено: 2023-05-30

Просмотров: 159355

Описание:

खाडीत जाऊन पकडले मोठे मोठे खेकडे 😍 | Crab Catching in Village | S For Satish | Ambavali (Kokan) #CrabCatchingInVillage #MudCrabInKokan #KhaditJaunPakadleKhekde #sforsatish

आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा.
मसाला ऑर्डर करा - 8097266294

(आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)

आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
  / koknatlamumbaikar  
  / koknatlamumbaikar  

Email ID: [email protected]
-------------------------------
आमचा परिचय :
आपल्या 'S For Satish' या युट्युब चॅनलवर आम्ही गावाला गेल्यावर कोकणातील गावाकडचे व्हिडीओ दाखवतो, त्याचबरोबर आम्ही पनवेल येथे आल्यावर घरगुती साध्या सोप्या रेसिपी, त्याचप्रमाणे शहरातील विविध मार्केट, फॅमिली व्हिडीओ दाखवत असतो. तशी आमची युट्युब या क्षेत्रात 'कोकणातील एक युटूबर' अशीच ओळख आहे. आम्ही त्यासाठी जास्तीत जास्त कोकणातील गावाकडचे व्हिडीओ घेऊन येत असतो. आम्ही मूळचे कोकणातील शेतकरी आहोत. आमचा 'शेती' हाच पारंपरिक व्यवसाय आहे; परंतु गेल्या काही दशकांत कोकणातला शेतकरी शेती सोडून शहरात स्थलांतरित झाला त्यातील आम्ही सुद्धा एक आहोत. स्थलांतरित होण्याची कारणे तशी अनेक आहेत. पण आम्हाला वाटतं आपली शेती सोडायची नाही आणि त्यासाठी अजूनही गावाकडे जाऊन थोडीतरी शेती करतो. आम्ही कोकणात गावाकडे गेलो कि, एकदम गावच्यासारखे राहणीमान स्वीकारतो आणि शहरात आल्यावर शहरासारखे राहतो. आमच्या दोन्ही ठिकाणच्या राहणीमानात तुम्हाला बराच फरक जाणवत असेल. मला माझ्या वडिलांनी शिकवले होते ''जिथे जाशील तसा राहायला शिक.'' आम्ही प्रत्येक प्रसंगात सकारात्मक राहण्याचा आणि त्याच पद्धतीने पाहण्याचा प्रयत्न करत असतो आणि आपले हे 'युट्युब चॅनलचे कुटुंब' तसेच आहे. जे आम्हाला नेहमी चांगले मार्गदर्शन, सल्ले देणारे, आम्हाला समजून घेणारे आहे. तुम्ही सुद्धा त्या कुटुंबाचा एक सदस्य आहात. आपले हे कुटुंब आणखी असेच बहरत राहो आणि आम्ही तुम्हाला असेच छान छान व्हिडीओ दाखवत राहू. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या.

Check out my another YouTube channel -    / @satishratate  

खाडीत जाऊन पकडले मोठे मोठे खेकडे 😍 | Crab Catching in Village | S For Satish | Ambavali (Kokan)

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео mp4

  • Информация по загрузке:

Скачать аудио mp3

Похожие видео

केळशी मोहल्यातून होडीने गेलो मामाच्या गावाला 😍 | आईने बनवला खेकड्याचा रस्सा | S For Satish | Kokan

केळशी मोहल्यातून होडीने गेलो मामाच्या गावाला 😍 | आईने बनवला खेकड्याचा रस्सा | S For Satish | Kokan

आईसोबत गेलो रानात कोकम रातांबे आणायला 😍 | कोकणातील गावाकडचे जीवन | S For Satish | Ambavali, Kokan

आईसोबत गेलो रानात कोकम रातांबे आणायला 😍 | कोकणातील गावाकडचे जीवन | S For Satish | Ambavali, Kokan

Mud Crab's catching & selling. खेकडे बेचकर मिले इतने पैसे.आकड्याला भेटले 4 किलोचे खेकडे.Indian Crab

Mud Crab's catching & selling. खेकडे बेचकर मिले इतने पैसे.आकड्याला भेटले 4 किलोचे खेकडे.Indian Crab

50 KG MUSSELS | River Mussels Fry Recipe Cooking & Eating In Village | Rare Healthy Recipe

50 KG MUSSELS | River Mussels Fry Recipe Cooking & Eating In Village | Rare Healthy Recipe

जंगलात चुलीवरच झणझणीत गावठी चिकन रस्सा व सुकचिकन,सोलकढी | खेडयातील जीवनEnjoy villegelife&food kokan

जंगलात चुलीवरच झणझणीत गावठी चिकन रस्सा व सुकचिकन,सोलकढी | खेडयातील जीवनEnjoy villegelife&food kokan

कोंकणात पहिल्या पावसातिल खेकडे पकडण्याची लगबग/ Crabs catching in Konkan

कोंकणात पहिल्या पावसातिल खेकडे पकडण्याची लगबग/ Crabs catching in Konkan

Inside the Walrus Trade - How Arctic Giants Are Harvested for Tusks & Decor

Inside the Walrus Trade - How Arctic Giants Are Harvested for Tusks & Decor

ТАКОЇ ІСТЕРИКИ ЩЕ НЕ БУЛО...

ТАКОЇ ІСТЕРИКИ ЩЕ НЕ БУЛО...

खाडीमध्ये गेलो आम्ही खाजणी खेकडे पकडायला 😍 | खेकड्यांचे गाव - मुळगाव कोळीवाडा | S For Satish | Kokan

खाडीमध्ये गेलो आम्ही खाजणी खेकडे पकडायला 😍 | खेकड्यांचे गाव - मुळगाव कोळीवाडा | S For Satish | Kokan

लेकीविषयी बोलताना अजिंक्य देव झाले भावूक | Ajinkya Deo's Christmas Celebration With His Daughter

लेकीविषयी बोलताना अजिंक्य देव झाले भावूक | Ajinkya Deo's Christmas Celebration With His Daughter

आईसोबत गेलो आम्ही खेतुरपालची झाडे बघायला 😍 | रानात केले जेवण | S For Satish | Ambavali (Kokan)

आईसोबत गेलो आम्ही खेतुरपालची झाडे बघायला 😍 | रानात केले जेवण | S For Satish | Ambavali (Kokan)

आयवनी बनवली भरलेल्या चिंबोऱ्यांची आगरी पारंपारिक रेसिपी | Stuffed Crab Recipe | Fresh Water Crab

आयवनी बनवली भरलेल्या चिंबोऱ्यांची आगरी पारंपारिक रेसिपी | Stuffed Crab Recipe | Fresh Water Crab

अण्णा आला मुंबईतून कोकणातील गावाला 😍 | शेतावर जाऊन पकडले मासे | S For Satish | Ambavali, Kokan

अण्णा आला मुंबईतून कोकणातील गावाला 😍 | शेतावर जाऊन पकडले मासे | S For Satish | Ambavali, Kokan

शेतावर लावताना खूप मज्जा केली / भात लावणीला सुरवात Pankaj Thakur Bhakti Patil Thakur

शेतावर लावताना खूप मज्जा केली / भात लावणीला सुरवात Pankaj Thakur Bhakti Patil Thakur

MUD CRAB CATCHING | खेकडे पकडण्याची पारंपारिक पद्धत |CRAB,S CATCHING TRADITIONAL TRICKS

MUD CRAB CATCHING | खेकडे पकडण्याची पारंपारिक पद्धत |CRAB,S CATCHING TRADITIONAL TRICKS

म्हसळा तालुका ❣️ll Mhasla Taluka ll Vlog - 55 ll @HrutikPandhareVlog19  ll #mhasla #mhasala

म्हसळा तालुका ❣️ll Mhasla Taluka ll Vlog - 55 ll @HrutikPandhareVlog19 ll #mhasla #mhasala

चिंबोऱ्यांचा मिळालेला खजाना big size ढेंग्या #crabs #crab #viral #shortvideo #vlog #food #agrikoli

चिंबोऱ्यांचा मिळालेला खजाना big size ढेंग्या #crabs #crab #viral #shortvideo #vlog #food #agrikoli

पहिल्या पाऊसात केली घरची कामे 🥰 | कोकणातला पहिला पाऊस | S For Satish | Ambavali, Mandangad (Kokan)

पहिल्या पाऊसात केली घरची कामे 🥰 | कोकणातला पहिला पाऊस | S For Satish | Ambavali, Mandangad (Kokan)

तर आजचा दिवस काही असा सुखा सुखी आणि कष्टाळू पद्धतीने गेला/ ' स्वतःच्या शेतात राबणं म्हणजे अभिमान '

तर आजचा दिवस काही असा सुखा सुखी आणि कष्टाळू पद्धतीने गेला/ ' स्वतःच्या शेतात राबणं म्हणजे अभिमान '

गेलो खेकडे पकडायला 😱🦀🙄 आली खूप मज्जा 🙂🫠#कोकण #kokanimanus #ratnagiri

गेलो खेकडे पकडायला 😱🦀🙄 आली खूप मज्जा 🙂🫠#कोकण #kokanimanus #ratnagiri

© 2025 dtub. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]