Coco’s inn Resort Weekend Trip | Cricket, Archery, Swimming Pool Fun | AamhiGhumakkad
Автор: Aamhi Ghumakkad
Загружено: 2026-01-10
Просмотров: 133
या व्लॉगमध्ये आम्ही आमचा सुंदर वीकेंड ट्रिप Cocos Resort येथे कसा एन्जॉय केला ते दाखवलं आहे.
रिसॉर्टमध्ये आम्ही क्रिकेट, आर्चरी खेळलो, स्विमिंग पूलमध्ये धमाल मस्ती केली आणि चविष्ट जेवणाचा आनंद घेतला.
हा दिवस पूर्णपणे मजा, रिलॅक्सेशन आणि फन ने भरलेला होता.
पुढच्या दिवशी आम्ही भेट दिली Kashid Beach ला. निळाशार समुद्र, थंड वारा आणि सुंदर निसर्ग यामुळे ट्रिप अजून खास झाली. 🌊🏖️
हा व्लॉग खास आहे Marathi Travel Vlog, Resort Vlog, Weekend Getaway Near Mumbai/Pune पाहणाऱ्यांसाठी.
व्हिडिओ आवडल्यास Like, Share आणि Subscribe करायला विसरू नका! 😊
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: