Nilesh Ghaiwal शिक्षणात टॉप, गुन्हेगारीत ही टॉप निलेश घायवळ कोण? | कनेक्शन असलेला बडा नेता कोण?
Автор: Gheun Taak
Загружено: 2025-10-10
Просмотров: 1418
#nileshghaiwal #sachingaiwal #punepolice #mcoca #punecrime #crimenews #maharashtracrimenews #maharashtra #latestupdates #latestnews #marathinews  #rohitpawar #ajitpawar #eknathshinde #ramshinde #yogeshkadam #anjalidamania #sushmaandhare #ranaway #politics #marathinews #politicalconnection #maharashtra #maharashtrapolitics #bjp #shindeshivsena viralvideo #savethispost #likesharecomment #doubletapifyourelate #shareifyouagree #viralreels #newrule #maharashtranews #yt #gheuntaak #GHEUNTAAKK #YT #ytvideos
पुण्यातील गुन्हेगारी विश्वातील नावाजलेला गँगस्टर निलेश घायवळ पुन्हा चर्चेत आला आहे. गोळीबार प्रकरणात कारवाई होण्याआधीच तो परदेशात पलायन करून गेला होता, आणि आता त्याच्यावर नवनवीन अपडेट्स येत आहेत. पासपोर्टमध्ये नावाबाबत गोंधळ घालून पळून गेलेल्या घायवळच्या मागे आता पोलिसांनी लक्ष केंद्रित केले आहे. पुणे पोलीस अॅक्शन मोडमध्ये असून, घायवळ यांच्या घरावर दोन दिवसांपासून छापेमारी सुरू आहे. या छापेमारीदरम्यान पोलीसांना महत्त्वाचे पुरावे आणि घबाड सापडल्याची माहिती मिळाली आहे. घायवळवर गंभीर गुन्हे असताना त्याला भारताबाहेर जाण्यासाठी पासपोर्ट कसे मिळाला, असा प्रश्न उपस्थित होत असताना. आता त्याचा सख्या भाऊ सचिन घायवळला शस्त्र परवाना संदर्भातही मोठी अपडेट समोर आली आहे. गृहमंत्री योगेश कदम यांनी शस्त्र परवानाला परवानगी दिली असा दावा करण्यात येत असताना. निलेश घायवळचा अजून एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यात मोठा नेता दिसून येत आहे. तो नेता कोण? शस्त्र परवाना कसा मिळाला? निलेश घायवळ नक्की कोण? त्याचा बॅकग्राऊंड काय सविस्तर बोलूयात त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण पाहा. पण त्या आधी चॅनेल वर नैव असाल तर आधी चॅनेल ला सब्स्क्राइब करा व्हिडिओला लाइक करा आणि शेअर करायला विसरु नका
--------------------------
YouTube Link:    / @gheuntaakk  
Instagram Link:   / gheuntaakk  
Twitter Link: https://x.com/gheuntaakk 
‘घेऊन टाक’ हा तुमचा विश्लेषणात्मक बातम्या देणारा buddy आहे. टीव्ही चॅनलच्या एकतर्फी बातम्या ऐकून कंटाळा आलाय ? वर्तमानपत्रेही बोरींग होत चाललीयेत ? ‘घेऊन टाक’ तुमच्यासाठी घेऊन येतंय रंजक, माहितीपूर्ण, विश्लेषणात्मक पैलू घेऊन! इथे तुम्हाला मिळतील राजकारण, समाजकारण, अर्थकारण, शिक्षण, रोजगार, उद्योग, गुन्हेगारी या संदर्भातील विश्लेषणात्मक बातम्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सुरू झालंय ‘घेऊन टाक’ हे नवं कोरं चॅनल. या चॅनलवर तुम्हाला मिळतील संधनावर आधारित रंजक पैलू. युवा पत्रकारांच्या नजरेतून विविध विषयांवरचं वार्तांकन, विश्लेषण तुम्हाला नक्की आवडेल. यात आम्ही तुम्हाल देऊ दिल्लीपासून ते गल्लीपर्यंतच्या बातम्या. अगदी तुम्हाला माहिती असावेत असे ट्रेंडिंग असलेल्या आंतरराष्ट्रीय विषयांवरही माहिती तुम्हाला मिळेल.
'Gheun Taak' is your go-to analytical news buddy! Tired of one-sided news on TV channels? Feeling bored with newspapers? 'Gheun Taak' brings you engaging and insightful analysis across a wide range of topics. Whether it's politics, social issues, economics, education, employment, industry, or crime, this new channel offers fresh, in-depth perspectives. With reports and analyses from a youthful journalistic viewpoint, you'll find intriguing coverage on current issues. From local news to global trends, we've got you covered with interesting angles and comprehensive reporting                
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
- 
                                
Информация по загрузке: