Jwarichya Pithachi Jhatpat Idli | Manjirichi Mejwani
Автор: Manjirichi Mejwani (Manjiri Hasabnis)
Загружено: 2021-04-10
Просмотров: 93288
Jwarichya Pithachi Jhatpat Idli | Manjirichi Mejwani
इस्टंट ज्वारीच्या पिठाच्या इडल्या
साहित्य -
1 बाउल दही
1 बाउल बारीक रवा
2 बाउल ज्वारीचे पीठ
2 इनो चे pkt
चवी नुसार मीठ आणि पाणी
🙏🏻 नमस्कार, मी मंजिरी
मंजिरीची मेजवानी मध्ये तुमचं
मन:पूर्वक स्वागत 🙏🏻
या चॅनेल मध्ये आपल्याला पारंपरिक पदार्थाना आधुनिक उपकरणांची जोड देऊन सहज सोपे पदार्थ कसे बनवता येतील आणि ते ही आपले डाएट सांभाळून आणि पदार्थांची पौष्टीकता कमी न करता आणि चव न बदलता हे दाखवायचा,करायचा प्रयत्न केलाय आणि तो जमलाय ही उत्तम
तर आपणही त्याचा आनंद घ्यावा
या माझ्या चॅनेल ला लाईक ,शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका
कारण आपले प्रोत्साहन च मला असे नवनवीन पदार्थ करून आपणाला दाखवायला ऊर्जा मिळते आणि आनंद द्विगुणित होत
Points Covered in Video-
1. Jwarichya Pithachi Idli
2. Jhatpat Idli Recipe
3. Jwarichi idli recipe
4. Jwarichya Pithachi Idli Manjirichi Mejwani
5. Jhatpat Idli Recipe by Manjirichi Mejwani
6. Idli Chutney Recipe
7. Jvarichya Idli
8. Jvarichya Idlya
9. ज्वारीच्या पीठाची इडली
10. ज्वारी इडली
For Business - [email protected]
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: