हरभरा तिसरी व शेवटची फवारणी | Harbhara tisri v shevtli favarni 🌿
Автор: Agronomist Pooja
Загружено: 2026-01-08
Просмотров: 21058
हरभरा तिसरी व शेवटची फवारणी | दाणे टपोरे आणि वजनात होईल मोठी वाढ! | Harbhara Shevtchi Fawarni
नमस्कार शेतकरी मित्रांनो! 🙏
हरभरा पीक आता शेवटच्या टप्प्यात म्हणजेच 'घाटा' अवस्थेत आले आहे. या काळात योग्य फवारणी करणे अत्यंत महत्त्वाचे असते, कारण याच फवारणीवर तुमच्या हरभऱ्याचे वजन आणि दाण्यांचा टपोरेपणा अवलंबून असतो.
आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की, हरभऱ्याची तिसरी आणि शेवटची फवारणी कोणती करावी? यामध्ये आपण मुख्यत्वे खालील विषयांवर माहिती दिली आहे:
✅ अळी नियंत्रण: घाटा पोखरणाऱ्या नायनाट कसा करावा?
✅ दाणे टपोरे करण्यासाठी: हरभऱ्याचे दाणे टपोरे व्हावेत आणि चकाकी वाढावी यासाठीचे महत्त्व.
✅ बोरॉनचा वापर: उत्पादनात वाढ करण्यासाठी Boron 20% का वापरावे?
✅ फवारणीची योग्य वेळ आणि प्रमाण.
🔔 Subscribe करा: अशाच शेतीविषयक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉन दाबा.
👍 Like & Share: माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या शेतकरी मित्रांना शेअर करा.
💬 Comment: तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा.
#हरभरा #शेती #HarbharaPik #FarmingTips #KrushiMahiti #ChanaCrop #Spraying #AgriVideo #Shetkari #हरभरा_फवारणी #agricultureindia #farming #youtube #agriculturetips #viral #gaav #maharashtra
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: