कात्रादेवी यात्रा २०२६ | Katradevi Yatra 2026 – Sagve, Near Rajapur (Ratnagiri)
Автор: MY Memories Photography
Загружено: 2026-01-09
Просмотров: 3879
पूर्वी सागवे परिसरात एक नरभक्षक पिशाच संध्याकाळी कातळावरून गावकऱ्यांना त्रास देत असे. संकटातून मुक्त होण्यासाठी ग्रामदैवत श्री रामेश्वर देवाची प्रार्थना करण्यात आली. देवाच्या आदेशानुसार गावाचे रक्षण करणारी देवी दक्षिणेकडून प्रकट झाली.
घोडेपोई खाडीकिनारी देवीची मूर्ती सापडली. पौष पौर्णिमा ते पौष कृष्ण सप्तमीदरम्यान देवीने त्या पिशाचाशी युद्ध करून त्याचा अंत केला. त्या स्मरणार्थ दरवर्षी पौष महिन्यात सप्तमीला श्री कात्रादेवी यात्रा भरते.
याच कारणामुळे देवीला कातळावरची देवी म्हणून ओळखले गेले आणि पुढे तिचे नाव श्री कात्रादेवी असे प्रचलित झाले.
आजही ही यात्रा श्रद्धा, परंपरा आणि भक्तीचा पवित्र संगम आहे 🙏
📍 स्थान: सागवे, तालुका राजापूर, जिल्हा रत्नागिरी (कोकण)
भक्तांना श्रद्धेनुसार आणि भावाप्रमाणे फळ देणारी श्री कात्रादेवी !
आज 9 जानेवारी २०२६ या दिवशी राजापूर तालुक्यातील सागवे येथील श्री कात्रादेवी उत्सव मोठ्या भक्तीभावाने साजरा होत आहे. श्री कात्रादेवीच्या दर्शनासाठी परिसरातील तसेच दूरदूरहून भाविक मोठ्या संख्येने येतात. श्री कात्रादेवी ही ग्रामदैवत असून अनेक कुटुंबांची कुलदेवी आहे. भक्तांनी मनोभावे मागितलेले नवस पूर्ण होतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
उत्सव काळात देवीचे विशेष पूजन, आरती व धार्मिक विधी केले जातात. गावातील वातावरण भक्तिमय होते. देवीच्या दर्शनासाठी भाविक रांगा लावतात. या दिवशी जत्रेचे स्वरूप असून खेळणी, खाद्यपदार्थ, विविध दुकाने यामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण होते.
माझी आई कात्रादेवि माझी आई कात्रादेवि कात्रादेवी जत्रा, सागवे, राजापूर, रत्नागिरी, लाखोंची गर्दी कात्रादेवी जत्रा, सागवे, राजापूर, रत्नागिरी, लाखोंची गर्दी,माझी आई कात्रादेवी ढोल पथक यात्रेला लागते गरोदर महिलेची हड्डी । आई कात्रादेवीची जत्रा | Rajapur | रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील सागवे या गावी आई कात्रादेवीची यात्रा पौर्णिमा झाल्यावर सात दिवसांनी सागवे या गावी भानसात माळरानावर यात्रा भरते या देवीची महती जगभरात प्रसिद्ध हाकेला धावणारी आई कात्रादेवी म्हणून जगभरात ख्याती आहे या यात्रेला लागते गरोदर महिलेची हड्डी पूजा करण्यासाठी लागते असे स्थानिक ग्रामस्थांकडून सांगण्यात आले ही यात्रा सागवे या गावी मोठ्या भक्तीमय वातावरणात साजरी केली जातेअनेक सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यातील भक्तही आई कात्रादेवी यात्रेच्या दर्शनाला जातात यात्रेमध्ये आम्ही केलेली धमाल मस्तया सर्व काही गोष्टी तुम्हाला या व्हिडिओच्या तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहता येणार आहे धन्यवाद .
#कात्रादेवी
#KatradeviYatra2026
#कात्रादेवीमंदिर
#Sagave
#Jaitapur
#Ratnagiri
#KonkanYatra
#गावची_यात्रा
#देवीभक्ती
#NavsachiDevi
#KokanCulture
#VillageFestival
#MarathiVlog
#YatraSpecial
#DevichiJatra
#KatradeviYatra #कात्रादेवी #Sagve #Rajapur #Ratnagiri #KonkanTravel #TempleFestival #Yatra2026 #MarathiVlog #Pilgrimage #IndianTemple #HinduFestival #DeviBhakti
katra Devi jatra
katra Devi jatra 2026
katradevi
katradevi yatra 2026 live
katradevi yatra
katradevi wadi rajapur
katradevi dhol pathak
katradevi song
katradevi wadi
katradevi jatra
katradevi premier league
katradevi cha raja
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: