सारंगखेडा : 15 कोटी रुपये किंमत.... ब्रह्मास घोड्यावर दर महिन्याला होतोय 1 लाख रुपये खर्च....
Автор: Np today
Загружено: 2025-12-14
Просмотров: 241
#नंदुरबार
#news
#nandurbar
#पब्लिक
#maharashtranews
#breakingnews
#नंदुरबारब्रेकिंगन्यूज
#नंदुरबारन्यूज
#पब्लिकऐप
#पब्लिकन्यूज़
#publicapp
#publicnews
#nandurbarsmartcity
#horse
#horsenews
#horseriding
#horses
#chetakfestival
#chetakfestivalsarangkheda
#sarangkhedayatra
=========================
सारंगखेडा : 15 कोटी रुपये किंमत.... ब्रह्मास घोड्यावर दर महिन्याला होतोय एक लाख रुपये खर्च.... राजेशाही थाट असलेला ब्रम्हास घोडा.....
ब्रह्मोस या क्षेपणास्त्रावरून या घोड्याचे नाव ब्रह्मास ठेवण्यात आले आहे.
दिमाखात ब्रह्मासचे सारंगखेडा येथे आगमन झाले. चेतक फेस्टिवल समितीचे अध्यक्ष जयपालसिंह रावल यांनी अश्व मालक नागेश देसाई यांचे स्वागत केले .
आत्तापर्यंत सर्वात जास्त किंमत असलेला पंधरा कोटी रुपयांचा सर्वात महाग घोडा ....
यापूर्वी गेल्यावर्षी अकरा कोटी रुपये किंमत असलेला घोडा दाखल झाला होता....
देशातील सर्वात चॅम्पियन घोडी असलेली अश्वशक्ति चा ब्रह्मास हा मुलगा आहे.
==================
Np टुडे चॅनेल ला सबस्क्राईब करून लाईक व शेअर करावे ही विनंती धन्यवाद 👏👏
==================
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: