Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
dTub
Скачать

Sindhutai Sapkal Ashram : सिंधुताई सपकाळांच्या आश्रमाच्या नावाने लग्नासाठी मुली, अनेकांची फसवणूक

Автор: ABP MAJHA

Загружено: 2025-06-03

Просмотров: 575091

Описание:

#SindhutaiSapkal #Pune #abpmajha #abpमाझा

सिंधुताई सपकाळ यांच्या आश्रमात लग्नासाठी मुली आहेत असं म्हणत अनेकांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. फोन करून या सगळ्या संदर्भातली माहिती दिली जाते आणि त्यानंतर रजिस्ट्रेशन म्हणून 15000 रुपये फोन पे ने किंवा google पेने मागवले जातात. हा सगळा प्रकार काही जणांनी सिंधुताई सपकाळ यांची मुलगी ममता सपकाळ यांच्यापर्यंत पोहोचवला. त्यानंतर ममता सपकाळ यांनी देखील आम्हाला लग्नासाठी मुलगी हवी आहे तुमच्याकडे मुलगी आहे का अशा आशयाने फोन करत सगळ्या प्रकाराची शहानिशा केली. त्यावेळी देखील समोरून पंधरा हजार रुपयाची मागणी करण्यात आली. शिवाय सगळे डिटेल्स देखील मागण्यात आले.. यासंदर्भात आता सिंधुताई सपकाळ यांची मुलगी ममता सपकाळ यांनी सासवड येथील पोलिसात पत्र दिलं आहे. शिवाय पुण्यातील सायबर पोलीस स्टेशनमध्ये ही त्या तक्रार देणार आहेत. हे असे प्रकार माईंच्या नावाने चालवू नये आणि माईंची बदनामी खपवून घेतली जाणार नाही , अस मत ममता सपकाळ यांनी व्यक्त केल आहे.

ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.

$MetaTags$4Direct$MetaTags$

Subscribe YouTube channel : https://bit.ly/3Cd3Hf3

For latest breaking news (#MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: https://marathi.abplive.com/

Social Media Handles:

Facebook:   / abpmajha  

Twitter:   / abpmajhatv  

Instagram :   / abpmajhatv  

Download ABP App for Apple: https://itunes.apple.com/in/app/abp-l...

Download ABP App for Android: https://play.google.com/store/apps/de...

---------------------------------------------------------------------------------------------

Sindhutai Sapkal Ashram : सिंधुताई सपकाळांच्या आश्रमाच्या नावाने लग्नासाठी मुली, अनेकांची फसवणूक

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео mp4

  • Информация по загрузке:

Скачать аудио mp3

Похожие видео

Mamta Sindhutai Sapkal Majha Katta: माईंचा वारसा नेटाने सांभाळणाऱ्या ममता सपकाळ माझा कट्ट्यावर

Mamta Sindhutai Sapkal Majha Katta: माईंचा वारसा नेटाने सांभाळणाऱ्या ममता सपकाळ माझा कट्ट्यावर

Gulabrao Patil | नारायण राणे कोंबडी विकायचे, बाळासाहेबांनी मोठं केलं | Narayan Rane

Gulabrao Patil | नारायण राणे कोंबडी विकायचे, बाळासाहेबांनी मोठं केलं | Narayan Rane

Anjali Damania

Anjali Damania

दुःखातून दिला आश्रय शेकडो जीवांना | मी सिंधुताई सपकाळ | Marathi Full HD Movie

दुःखातून दिला आश्रय शेकडो जीवांना | मी सिंधुताई सपकाळ | Marathi Full HD Movie

Sindhutai Sapkal Family Issue : सिंधुताईंच्या कुटुंबात मोठा गृहकलह,आरोप काय? नेमकं प्रकरण काय?

Sindhutai Sapkal Family Issue : सिंधुताईंच्या कुटुंबात मोठा गृहकलह,आरोप काय? नेमकं प्रकरण काय?

Rajan Patil Exclusive Interview : अनगर प्रकरणामागे 'बळ' अजितदादांचेच! राजन पाटील यांचा गंभीर आरोप...

Rajan Patil Exclusive Interview : अनगर प्रकरणामागे 'बळ' अजितदादांचेच! राजन पाटील यांचा गंभीर आरोप...

ममता सिंधुताई सपकाळ

ममता सिंधुताई सपकाळ

Gautami Patil on Majha Katta : हसली, रडली, सगळा प्रवास सांगितला, गौतमी पाटील 'माझा कट्टा'वर

Gautami Patil on Majha Katta : हसली, रडली, सगळा प्रवास सांगितला, गौतमी पाटील 'माझा कट्टा'वर

अनाथांची माई सिंधुताई सपकाळ शेवटचं गाजलेलं भाषण LIVE | Sindhutai Sapkal Latest Speech Marathi

अनाथांची माई सिंधुताई सपकाळ शेवटचं गाजलेलं भाषण LIVE | Sindhutai Sapkal Latest Speech Marathi

СВИТАН: Срочно! Разнесли СЕКРЕТНЫЕ САМОЛЕТЫ Путина (ВИДЕО). Вся Россия ГОРИТ: началась АДСКАЯ МЕСТЬ

СВИТАН: Срочно! Разнесли СЕКРЕТНЫЕ САМОЛЕТЫ Путина (ВИДЕО). Вся Россия ГОРИТ: началась АДСКАЯ МЕСТЬ

माझा कट्टा : अनाथांची माय...सिंधुताई सपकाळ यांच्याशी हितगूज

माझा कट्टा : अनाथांची माय...सिंधुताई सपकाळ यांच्याशी हितगूज

Sou. Sindhutai Sapkal: The Mother of Orphans seg 2

Sou. Sindhutai Sapkal: The Mother of Orphans seg 2

Satej Patil Kolhapur : निवडणूक आयोगाने डोळ्यावर पट्टी बांधली आहे का? सतेज पाटील थेटच बोलले..

Satej Patil Kolhapur : निवडणूक आयोगाने डोळ्यावर पट्टी बांधली आहे का? सतेज पाटील थेटच बोलले..

ममता सिंधुताई सपकाळ यांच्या जीवनाचा प्रवास जाणून घेऊया/४ ची कॉफी स्मिता बरोबर नवरात्र स्पेशल ep1

ममता सिंधुताई सपकाळ यांच्या जीवनाचा प्रवास जाणून घेऊया/४ ची कॉफी स्मिता बरोबर नवरात्र स्पेशल ep1

विधवा पुनर्विवाहाचा मानस; Buldhana जिल्ह्यात फुलतंय क्रांतीचं कमळं; पाहा Special Report | NDTV मराठी

विधवा पुनर्विवाहाचा मानस; Buldhana जिल्ह्यात फुलतंय क्रांतीचं कमळं; पाहा Special Report | NDTV मराठी

स्वामी समर्थांमुळे वृद्धाश्रम काढण्याचं बळ मिळालं..

स्वामी समर्थांमुळे वृद्धाश्रम काढण्याचं बळ मिळालं..

सिंधुताई सपकाळ : एक वादळ | Marathi Inspirational | Sindhutai Sapkal | Josh Talks Marathi

सिंधुताई सपकाळ : एक वादळ | Marathi Inspirational | Sindhutai Sapkal | Josh Talks Marathi

Путина КИНУЛИ на ПЕРЕГОВОРАХ — Активы ЗАБРАЛИ! Это ПОЛНЫЙ КРАХ Кремля!

Путина КИНУЛИ на ПЕРЕГОВОРАХ — Активы ЗАБРАЛИ! Это ПОЛНЫЙ КРАХ Кремля!

Anjali Damania PC LIVE |  अंजली दमानिया पत्रकार परिषद | ABP Majha

Anjali Damania PC LIVE | अंजली दमानिया पत्रकार परिषद | ABP Majha

Women's Day 2025 | Mamta Sapkal |  'माझ्यातलं बाईपण मी अभिमानानं मिरवते'!  | BAKAHARLive

Women's Day 2025 | Mamta Sapkal | 'माझ्यातलं बाईपण मी अभिमानानं मिरवते'! | BAKAHARLive

© 2025 dtub. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]