Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
dTub
Скачать

Jayant Patil यांनी MVA ला बाजूला सारून मोठा निर्णय घेतला? आघाडीत बिघाडी होणार?

Автор: TOD Marathi

Загружено: 2025-10-30

Просмотров: 24715

Описание:

#JayantPatil #NCP #SharadPawar #MaharashtraPolitics #MahaVikasAghadi #PoliticalTwist #LocalElections #PoliticalDrama #PowerMove #IndianPolitics #PoliticalNews #Elections2025 #BreakingPolitics #MarathiPolitics #TODMarathi

जयंत पाटील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अनुभवी नेते, माजी मंत्री आणि आमदार...आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय घटक “महाविकास आघाडी” एकत्र लढणार, असे समजत असताना अचानकच पाटील यांनी आघाडीला बाजूला सारून एक नवा, अनपेक्षित निर्णय घेतला आहे...काय तर ईश्वरपूर नगरपालिकेसाठी नगराध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर केला आहे...या निर्णयाने राज्यातील राजकीय समीकरनाणं चकित करणार वळण घेतलय... कारण त्यांनी महाविकास आघाडीला विचारात न घेता स्वतःचा निर्णय घेतल्याने यांच्यातील समन्वयाला मोठा धक्का बसला आहे...आता प्रश्न निर्माण होतो हा निर्णय महाविकास आघाडीच्या गटांना गंडवणार आहे की त्यांना अधिक मजबुती देणार? भाजपवर दबाव निर्माण होणार आहे की राष्ट्रवादी शरद पवार गटाची एकजूट ढासळणार? आणि सर्वात महत्वाचे, स्थानिक निवडणुकीच्या रणभूमीवर कोण जिंकणार, कोण हरणार? या प्रश्नांची धुसर किंचितशा थरारक छटा आज प्रत्येक राजकीय निरीक्षक आणि नागरिकांच्या मनात भाकित घालतेय...नेमकं जयंत पाटलांनी काय निर्णय घेतला आहे? आणि त्याचा परिणाम राज्याच्या राजकीय गणितांवर कसा होणार? याबद्दलच सविस्तर बोलूयात या व्हिडिओच्या माध्यमातून...

TOD : TOD Marathi | Marathi News | Times Of Democracy Marathi | मराठी बातम्या | Marathi News | Latest Marathi News | Times Of Democracy

#latestnews #marathinews #मराठी_बातम्या #TODMarathi #TimesofDemocracy

अशाच नवनवीन माहिती तसेच चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी
आजच Subscribe करा
TODMarathi

Subscribe TODMarathi - shorturl.at/dFKQ0

𝐅𝐚𝐜𝐞𝐛𝐨𝐨𝐤 -   / todmarathi  

𝐈𝐧𝐬𝐭𝐚𝐠𝐫𝐚𝐦 -   / todmarathi  

𝐓𝐰𝐢𝐭𝐭𝐞𝐫 -   / todmarathi  

Telegram - https://t.me/TODMarathi

अधिक माहितीसाठी संपर्क : +917620423038

Jayant Patil यांनी MVA ला बाजूला सारून मोठा निर्णय घेतला? आघाडीत बिघाडी होणार?

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео mp4

  • Информация по загрузке:

Скачать аудио mp3

Похожие видео

Shivraj Patil Chakurkar यांची पंतप्रधान पदाची संधी कशी हुकली? | Latur News | Sonia Gandhi | Congress

Shivraj Patil Chakurkar यांची पंतप्रधान पदाची संधी कशी हुकली? | Latur News | Sonia Gandhi | Congress

Jayant Patil On Mumbai Tak Chavadi: भाजपशी जवळीकीचा संशय का घेतला जातोय? | Sharad Pawar | Ajit Pawar

Jayant Patil On Mumbai Tak Chavadi: भाजपशी जवळीकीचा संशय का घेतला जातोय? | Sharad Pawar | Ajit Pawar

Jayant Patil Interview: अध्यक्षपदावरून पायउतार झाल्यावर जयंत पाटलांचे काय सुरू आहे? | Sharad Pawar

Jayant Patil Interview: अध्यक्षपदावरून पायउतार झाल्यावर जयंत पाटलांचे काय सुरू आहे? | Sharad Pawar

Jayant Patil Interview : Rohit Pawar वाद? Ajit Pawar चा फटका? NCP मधलं बंड | Sarkarnama on record

Jayant Patil Interview : Rohit Pawar वाद? Ajit Pawar चा फटका? NCP मधलं बंड | Sarkarnama on record

Gopichand Padalkar Full Speech | Jayant Patil यांच्या आखाड्यातून आमदार गोपीचंद पडळकरांचं थेट चॅलेंज

Gopichand Padalkar Full Speech | Jayant Patil यांच्या आखाड्यातून आमदार गोपीचंद पडळकरांचं थेट चॅलेंज

Jayant Patil Full Speech | Sharad Pawar यांच्यासमोर जयंत पाटलांचं रोखठोक भाषण NCP SP | N18V

Jayant Patil Full Speech | Sharad Pawar यांच्यासमोर जयंत पाटलांचं रोखठोक भाषण NCP SP | N18V

Sharad Pawar Ajit Pawar एकत्र यायच्या चर्चेनंतर Parth Pawar यांचा जमीन घोटाळा बाहेर, गेम कोण करतंय ?

Sharad Pawar Ajit Pawar एकत्र यायच्या चर्चेनंतर Parth Pawar यांचा जमीन घोटाळा बाहेर, गेम कोण करतंय ?

Amit Shah - Ravindra Chavan यांच्यात मध्यरात्री काय ठरलं? Ajit Pawar यांना पुण्यातच रोखणार? | Pune

Amit Shah - Ravindra Chavan यांच्यात मध्यरात्री काय ठरलं? Ajit Pawar यांना पुण्यातच रोखणार? | Pune

13 डिसेंबर 2025 शेतकऱ्यांसाठी ठळक बातम्या | कर्जमाफी | कापूस भाव PM योजना,pik vima |NEWS HEADLINES

13 डिसेंबर 2025 शेतकऱ्यांसाठी ठळक बातम्या | कर्जमाफी | कापूस भाव PM योजना,pik vima |NEWS HEADLINES

विधानसभेत आदित्य ठाकरेंचं 'हे' भाषणं गाजलं, सत्ताधाऱ्यांची बोलतीचं केली बंद ! Aaditya Thakre Speech

विधानसभेत आदित्य ठाकरेंचं 'हे' भाषणं गाजलं, सत्ताधाऱ्यांची बोलतीचं केली बंद ! Aaditya Thakre Speech

Gopichand Padalkar On Jayant Patil: पडळकरांची पुन्हा जयंत पाटलांवर पातळी सोडून टीका | Marathi News

Gopichand Padalkar On Jayant Patil: पडळकरांची पुन्हा जयंत पाटलांवर पातळी सोडून टीका | Marathi News

रोहित पवारांशी वाद? Ajit Pawar यांच्या ‘त्या’ भाषणाचा फटका? Jayant Patil Interview on NCP मधलं बंड

रोहित पवारांशी वाद? Ajit Pawar यांच्या ‘त्या’ भाषणाचा फटका? Jayant Patil Interview on NCP मधलं बंड

Jayant Patil यांना Congress चे नेते जशास तसं उत्तर देतील? Vishal Patil मोठा निर्णय घेतील?

Jayant Patil यांना Congress चे नेते जशास तसं उत्तर देतील? Vishal Patil मोठा निर्णय घेतील?

ЗЕЛЕНСКИЙ СКАЗАЛ

ЗЕЛЕНСКИЙ СКАЗАЛ "НЕТ": Украина сорвала планы Кремля! СДЕЛКА С ПУТИНЫМ — ЛОВУШКА

रस्त्यात पोरीला अडवून लग्नसाठी विचारलं 😍 भलतंच घडलं! by kajal shinde

रस्त्यात पोरीला अडवून लग्नसाठी विचारलं 😍 भलतंच घडलं! by kajal shinde

MLA Gopichand Padalkar यांचा Sharad Pawar, Jayant Patil यांच्यावर राग का? पडद्यामागची गोष्ट

MLA Gopichand Padalkar यांचा Sharad Pawar, Jayant Patil यांच्यावर राग का? पडद्यामागची गोष्ट

Raj Uddhav on Satyacha Morcha : Devendra Fadnavis यांची गुगली, MVA, ठाकरे बंधू आऊट?

Raj Uddhav on Satyacha Morcha : Devendra Fadnavis यांची गुगली, MVA, ठाकरे बंधू आऊट?

एकेकाळी जयंत पाटलांशी जवळीक, आता पवारांची भेट,Sanjaykaka Patil यांच्या मनात काय? | Maharashtra Times

एकेकाळी जयंत पाटलांशी जवळीक, आता पवारांची भेट,Sanjaykaka Patil यांच्या मनात काय? | Maharashtra Times

© 2025 dtub. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]