Maharashtra - Karnataka Belgaum issue : Kannad Rakshan Vedikeसह इतर संघटनांना बेळगावबद्दल काय वाटतं?
Автор: BBC News Marathi
Загружено: 2022-12-09
Просмотров: 68790
#maharashtrakarnataka #Kannadrakshanvedike #belgaum
महाराष्ट्र - कर्नाटक दरम्यान सीमावाद पुन्हा उफाळून आला असून महाराष्ट्रात कर्नाटकच्या बसेसना तर कर्नाटकात महाराष्ट्राच्या ट्रक्सवर शाईफेक करण्यात आलीय. या सगळ्याच वादाच्या पार्श्वभूमीवर बीबीसी मराठीच्या प्रतिनिधी दीपाली जगताप यांनी बेळगावमध्ये जाऊन कन्नड रक्षण वेदीकेसह, कन्नड कृती समितीच्या नेत्यांसोबत संवाद साधला.
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
https://www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: