Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
dTub
Скачать

घाबरू नका पाऊस नाही ।

Автор: White Gold Trust (Gajanan Jadhao)

Загружено: 2025-11-24

Просмотров: 21183

Описание:

☀️हवामान अंदाज☀️

👉 या आठवड्यात सुद्धा सगळीकडे कोरडं हवामान अपेक्षित आहे फक्त गोवा व त्या जवळच्या काही भागात थोडा आभाळ हवामान व तुरळक जागी हलका पाऊस वगळता कुठे ही पावसाची शक्यता नाही शेतकऱ्यांनी विनाकारण घाबरू नये.
सध्या थंडीत थोडी घट झालेली आहे व अशीच परिस्थिती शुक्रवार दिनांक २८ नोव्हेंबर पर्यंत राहण्याचा अंदाज आहे त्यानंतर तापमानात थोडी घट होऊन थंडीत वाढ होऊ शकते.

🌱थोडक्यात कृषी सल्ला🌱
👉 हरभरा मर रोग नियंत्रणासाठी रासायनिक प्रयत्नांमध्ये पिक्सल किंवा जास्त मर असल्यास एलियटचा फवारा देऊ शकता या सोबतच फांद्यांची संख्या वाढण्यासाठी टॉप-अप आणि १९:१९:१९ वापरू शकता.

👉 उशिरा पर्यंत पाऊस व त्यानंतर थंडीत वाढ झाल्यामुळे विदर्भात तुरीला उशिरा फुलोरा येत आहे व फुलांचे प्रमाण सध्या कमी आहे मात्र घाबरण्याची आवश्यकता नाही तुरीला या पुढे भरपूर फुलधारणा होईल
ज्यांच्या तुरीला पहिला फवारा झाला असे ठिकाणी भरपूर या साठी रावडी / सिंजो किंवा व्हिटारा प्लस हे अळीनाशक या सोबत बोरॉन आणि या सोबतच भरारी अधिक ००:५२:३४ असा दुसरा फवारा देऊ शकता.
मराठवाड्यामध्ये काही ठिकाणी तूर दाना भरण्याची अवस्थेमध्ये आहे तिथे व्हिटारा प्लस अळीनाशक / सिंजो किंवा रावडी अळीनाशक आणि सोबत भरारी आणि पाणी असेल बागायती तुरीसाठी बिग बी किंवा कोरडवाहू तुरीसाठी १३:००:४५ असा फवारा देऊ शकता.

👉 गव्हाला पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया अवश्य करा ज्यामध्ये प्रति किलो बियाण्याला रिहांश - ५ मिली लिहोसीन - ३ मिली व जोरमेट - ३ मिली हे वापराव
गव्हाला पेरणी नंतर वीस ते पंचवीस दिवसां दरम्यान जमिनीत ओलावा असताना अलग्रीप या तणनाशकाचा वापर करावा.

#कृषीमाहिती #हरभरा_पिक #शेतकरी_सल्ला
#कृषीमाहिती #हरभरा_पिक #शेतकरी_सल्ला #कृषी_अपडेट #शेती_मार्गदर्शन
#थंडीचा_प्रभाव #हवामान_बदल #हरभरा_सल्ला #शेतकरी_बातमी #krushimahiti

घाबरू नका पाऊस नाही ।

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео mp4

  • Информация по загрузке:

Скачать аудио mp3

Похожие видео

बीजोत्पादनाचा कांदा व रब्बी कांदा लागवडी पर्यंतचे व्यवस्थापन

बीजोत्पादनाचा कांदा व रब्बी कांदा लागवडी पर्यंतचे व्यवस्थापन

गेहूं में पहला पानी और खाद की परफेक्ट टाइमिंग | Gehu Me Kalle Kaise Badhaye| Gehu ki kheti| AgroStar

गेहूं में पहला पानी और खाद की परफेक्ट टाइमिंग | Gehu Me Kalle Kaise Badhaye| Gehu ki kheti| AgroStar

पुणे#शेतकरी युवकांचे ८ कोटींचे स्टार्टअप! १३ ट्रॅक्टर-५ हार्वेस्टर. कांदा डिहायड्रेशन, कोल्ड-स्टोरेज

पुणे#शेतकरी युवकांचे ८ कोटींचे स्टार्टअप! १३ ट्रॅक्टर-५ हार्वेस्टर. कांदा डिहायड्रेशन, कोल्ड-स्टोरेज

उत्पादन वाढीसाठी संपूर्ण हरभरा फवारणी व्यवस्थापन

उत्पादन वाढीसाठी संपूर्ण हरभरा फवारणी व्यवस्थापन

हरभरा उत्पादन पंचसूत्री अरुण गुट्टे सर कृषि शास्त्रज्ञ

हरभरा उत्पादन पंचसूत्री अरुण गुट्टे सर कृषि शास्त्रज्ञ

Soybean Rate : देशात सध्या किती सोयाबीन शिल्लक आहे? | Agrowon

Soybean Rate : देशात सध्या किती सोयाबीन शिल्लक आहे? | Agrowon

हिंदी सिनेमा के 'वीरू' की विदाई का विश्लेषण | Dharmendra | Decode with Sudhir Chaudhary

हिंदी सिनेमा के 'वीरू' की विदाई का विश्लेषण | Dharmendra | Decode with Sudhir Chaudhary

Ujwala Thite vs Rajan Patil : राजन पाटील, मला तिसरा डोळा उघडायला लावू नका... | LetsUpp Marathi

Ujwala Thite vs Rajan Patil : राजन पाटील, मला तिसरा डोळा उघडायला लावू नका... | LetsUpp Marathi

महाराष्ट्रात पावसाचा अंदाज | थंडी अद्यापतरी कमीच | डिसेंबरची सुरूवात प्रभावी WD @MachhindraBangar

महाराष्ट्रात पावसाचा अंदाज | थंडी अद्यापतरी कमीच | डिसेंबरची सुरूवात प्रभावी WD @MachhindraBangar

अलविदा He-Man! ढल गया सिनेमा का सूरज, Dharmendra की पूरी कहानी | Actor Dharmendra Death | Kissa EP85

अलविदा He-Man! ढल गया सिनेमा का सूरज, Dharmendra की पूरी कहानी | Actor Dharmendra Death | Kissa EP85

प्रेक्षकांचा हशा थांबेना!अंधारेंचं फुल-ऑन कॉमेडी भाषण  | Max Maharashtra | Sushma andhare | UBT

प्रेक्षकांचा हशा थांबेना!अंधारेंचं फुल-ऑन कॉमेडी भाषण | Max Maharashtra | Sushma andhare | UBT

चांडाळ चौकडीच्या करामती संपूर्ण भाग नं.३०८ || Chandal Choukadichya Karamati  episode  No.308

चांडाळ चौकडीच्या करामती संपूर्ण भाग नं.३०८ || Chandal Choukadichya Karamati episode No.308

Nikhil Wagle Original is live भाजपाचा गेमप्लान काय आहे? #devendrafadnavis #eknathshinde #bjp

Nikhil Wagle Original is live भाजपाचा गेमप्लान काय आहे? #devendrafadnavis #eknathshinde #bjp

गेहूँ 🌾 में पहली सिंचाई पर कल्ले बढ़ाने वाला खाद | Gehu me kalle kaise badhaye | Gehu ki kheti

गेहूँ 🌾 में पहली सिंचाई पर कल्ले बढ़ाने वाला खाद | Gehu me kalle kaise badhaye | Gehu ki kheti

Тайны жизни кротов: что их так тянет на наши участки?

Тайны жизни кротов: что их так тянет на наши участки?

MahaFast News 100  महाफास्ट न्यूज 100 7 AM 25 November 2025 Marathi News tv9 marathi

MahaFast News 100 महाफास्ट न्यूज 100 7 AM 25 November 2025 Marathi News tv9 marathi

Shetkari Karjmafi चालू थकीत कर्जदार शेतकऱ्यांची माहिती जुळवाजुळव

Shetkari Karjmafi चालू थकीत कर्जदार शेतकऱ्यांची माहिती जुळवाजुळव

पोलीस जनतेचे सेवक आहे तुमचे नाही उमेदवार तुमचे उभे आणि खुर्च्या पोलिसांनी टाकाव्या वा. उपमुख्यमंत्री

पोलीस जनतेचे सेवक आहे तुमचे नाही उमेदवार तुमचे उभे आणि खुर्च्या पोलिसांनी टाकाव्या वा. उपमुख्यमंत्री

टरबूज/खरबूज संपूर्ण व्यवस्थापन

टरबूज/खरबूज संपूर्ण व्यवस्थापन

26 November | विशेष संविधान उद्देशिका थोडक्यात अर्थ By Anjali Dhanorkar Dy. Collector Speech

26 November | विशेष संविधान उद्देशिका थोडक्यात अर्थ By Anjali Dhanorkar Dy. Collector Speech

© 2025 dtub. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]