मोदी यांचा सेल्फ गोल....
Автор: Ajit Abhyankar
Загружено: 2024-05-09
Просмотров: 368
जनतेला आपले खऱे दात दिसत आहेत, हे कळल्यानंतर आता मोदी यांना पराभव दिसू लागला आहे... ते प्रथमपासून खोटे तर बोलतच आले आहेत. पण आता त्यांच्या बोलण्यातील सुसंगती देखील हरवत चालली आहे... अदानी अंबानी यांनी राहुल गांधी यांना पैसे दिल्याचे बेफाट विधान करून त्यांनी त्यांचा तोल जात असल्याचे सिद्धच केले....
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: