पाळणाघर + पालक यांनी मिळून मुलांना कसं वाढवावं? Ft. मोनिका कुलकर्णी Founder-Director, Aajol Daycare
Загружено: 2025-11-02
Просмотров: 4069
"It takes a village to raise a child!" पूर्वी एकत्र कुटुंब पद्धतीमुळे हे सहज साध्य व्हायचं. सध्या छोट्या होत चालेल्या कुटुंबांमुळे आणि आई-बाबा दोघंही काम करत असल्यामुळे, मुलांच्या संगोपनासाठी पाळणाघरांवर अवलंबून राहावं लागत आहे. अशा वेळी पालकांची आणि पाळणाघर चालकांची भूमिका काय असावी? चांगलं पाळणाघर कसं निवडायचं? पाळणाघराकडे एक support system म्हणून कसं बघता येईल? ह्या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात मोनिका कुलकर्णी यांच्याकडून.
मोनिका कुलकर्णी यांचा परिचय:
Science Graduate.
New Zealand Tertiary College, येथून Early Childhood Education मध्ये आंतरराष्ट्रीय पदवी.
सिंगापूरमधील नामांकित संस्थेतून Early Childhood Education Teaching मध्ये आंतरराष्ट्रीय डिप्लोमा.
पुण्यातील ख्यातनाम संस्थेतून Child & Adolescent Psychology मध्ये डिप्लोमा.
पुण्यातील प्रसिद्ध 'आजोळ Daycare Centre' च्या संस्थपिका व संचालिका. आजोळचे पुण्यात 30 हून अधिक centres.
तुम्हाला हे पॉडकास्ट कसं वाटलं, तुमचे काही प्रश्न असतील तर ते आम्हाला कंमेंट्समध्ये नक्की सांगा!
To Get the Yearly Membership visit - https://chikupiku.com/pages/subscription
Know more about 365+ Marathi Audio stories here - https://chikupiku.com/pages/audio-sto...
Follow us on:
/ chikupikufun
/ chikupikufun
/ chikupikufun
/ chik. .
संपर्क : 9172136478
Whatsapp us on - 93078 74027
अधिक माहितीसाठी : www.chikupiku.com
#chikupiku #parenting #parentingtips #parentinghacks
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: