Uddhav Thackeray Speech LIVE : भाजप - फडणवीसांवर जोरदार प्रहार, उद्धव ठाकरेंचं भाषण सुरु
Автор: Mumbai Tak
Загружено: 2026-01-11
Просмотров: 50797
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी ठाकरे बंधूंची मुंबईतील शिवाजी पार्क येथे सभा पार पडत आहे. या सभेतून ठाकरे बंधू भाजपवर जोरदार हल्लाबोल करण्याची शक्यता आहे. भाजपच्या खान महापौर या नॅरेटिव्हला ठाकरे उत्तर देण्याची शक्यता आहे. दुसरीकडे राज ठाकरे पुन्हा एकदा लाव रे तो व्हिडीओचा प्रयोग करणार आहेत. व्हिडीओच्या माध्यमातून राज ठाकरे भाजपची पोलखोल करणार आहेत.
#uddhavthackeray #rajthackeray #bmcelections2026
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: