भव्य निरंकारी संत समागम | लाखों भाविकांची उपस्थिती | सतगुरुचा मानवतेचा संदेश
Автор: Maharashtra Express News
Загружено: 2026-01-25
Просмотров: 2469
🌟 सांगलीत सुरू झाला 59वा वार्षिक निरंकारी संत समागम!
भव्य शोभा यात्रा, सत्संग, प्रदर्शनी, बालकार्यक्रम आणि प्रकाशन विभाग – सर्व काही एका ठिकाणी.
सतगुरु माता सुदीक्षाजी महाराजांच्या उपस्थितीत लाखों भाविकांनी सहभाग घेतला. जेष्ठ नागरिक व विकलांगांसाठी विशेष सोयीसुविधा तर 24 तास लंगर सेवा देखील उपलब्ध!
📅 तारीख: 24 ते 26 जानेवारी
📍 स्थळ: सांगलवाडी, सांगली
या व्हिडिओमध्ये पाहा:
✅ भव्य शोभा यात्रा
✅ संत समागमातील आनंददायी क्षण
✅ सतगुरूंचा मानवतेचा संदेश
✅ सामूहिक विवाह सोहळा आणि इतर विशेष कार्यक्रम
👍 Like करा जर तुम्हाला हा उत्सव आवडला!
💬 Comment करा तुमचा अनुभव किंवा संदेश शेअर करा
🔔 Subscribe करा निरंकारी अपडेट्ससाठी
📢 Share करा मित्र आणि परिवारांसोबत
#breakingnews #marathinews #maharashtranews #localnews #punenews #sanglinews #maharashtrapolitics #nirankarisant #nirankari #santfestival #satsang #spiritualevent #sangli #humanitymessage #annualevent #devotion #faith #communityevent #livefestival #inspiration #familyevent #culturalfestival
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: