वारी पंढरीची | इयत्ता २री | सांस्कृतिक कार्यक्रम २०२५
Автор: 🎓पद्मरसिक शाह विद्या मंदिर, संगमनेर
Загружено: 2025-12-25
Просмотров: 1451
आषाढी वारीच्या भक्तिरसात न्हालेला, इयत्ता २रीच्या चिमुकल्या वारकऱ्यांचा मनमोहक सांस्कृतिक कार्यक्रम 🙏💫
“वारी पंढरीची” या भक्तिगीतावर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नृत्याविष्कारातून विठ्ठल नामाचा गजर, भक्ती, शिस्त व एकोप्याचे सुंदर दर्शन घडते.
🌸 कार्यक्रम : सांस्कृतिक कार्यक्रम २०२५
🌸 सादरीकरण : इयत्ता २रीचे विद्यार्थी
🌸 गीत : वारी पंढरीची
🌸 मार्गदर्शन : शिक्षकवृंद
विद्यार्थ्यांच्या या सुंदर सादरीकरणाला
आपला Like 👍, Comment 💬 आणि Share 🔁 करून प्रोत्साहन द्या.
🚩 पुंडलिक वरदा हरी विठ्ठल | श्री ज्ञानदेव तुकाराम 🚩
#sangamner #padmarasikshahvidyamandir #culturalprogram2025 #laybhari #vitthal #vitthalsong
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: