Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
dTub
Скачать

डाळिंब पिकातील नवीन तंत्रज्ञान |डाळिंब एक खोड पद्धत संपूर्ण माहिती!

Автор: शेतकरी मित्र सुरज आवताडे

Загружено: 2024-02-08

Просмотров: 96892

Описание:

सर्वांना नमस्कार,
आपल्या सांगोला तालुक्यातील एखतपुर येथे आपल्या शासनमान्य सई नर्सरी चे गेल्या 7-8 वर्षांपासून शेतकरी मित्र सुरज आवताडे या Youtube Channel च्या माध्यमातून खूप चांगल्या रीतीने काम चालू असून आज पर्यंत आपण संपूर्ण महाराष्ट्र तसेच कर्नाटक, मध्य प्रदेश या राज्याच्या काही भागात विविध प्रकारची खात्रीशीर कलमे शेतकऱ्यांना दिली,

आपले वैशिष्ट्य म्हणजे आपण कोणालाच फक्त रोपे देत नाही तर रोपांसोबत त्याची लागवड पद्धत, अंतर, जमीन, पाणी व खत नियोजन, छाटणी, रोग व उपाय अशी सर्व माहिती शेतकऱ्यांना आपल्या स्वतःच्या प्लॉट वर देतो जेणेकरून आपण दिलेल्या रोपांचे प्लॉट यशस्वी होतील आणि त्यात आपल्याला आतापर्यंत चांगले यश ही मिळाले आहे

आमचा शेतकऱ्यांना नेहमी आग्रह असतो की ज्या कोणत्या पिकाची लागवड तुम्हाला करायची असते त्या पिकाचे किमान 8-10 प्लॉट तुम्ही बघा त्यात 4-5 प्लॉट यशस्वी असावेत आणि 4-5 प्लॉट हे फेल गेलेले असावेत म्हणजे तुम्हाला त्या पिकबद्दल सर्व चांगल्या आणि वाईट गोष्टींचा अनुभव येईल

तर आपल्या संपर्कातील ज्यांना कोणाला फळपिकांची लागवड करायची असेल तर एकदा नक्की आपल्या शासनमान्य सई नर्सरी ला भेट द्यायला सांगा
धन्यवाद....!!!!!

आपलाच
प्रा. सुरज सुखदेव आवताडे
(Master Engineer)
9960541622/8805323511

https://maps.app.goo.gl/oDhktJR5fcQ3u...

शेती आणि शेती निगडित व्यवसाय माहितीसाठी आमच्या YouTube Channel ला अवश्य भेट द्या 👇🏻

   / @surajavatade  

आंब्याच्या तब्बल 20 हुन अधिक जाती मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे...

शासनमान्यता प्राप्त

सई नर्सरी एखतपुर, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर 8805323511/9960541622

👇🏻 *आमच्याकडे येण्याचा मार्ग*👇🏻
https://maps.app.goo.gl/oDhktJR5fcQ3u...

🥭 आंबा जाती उपलब्ध- 🥭
केशर, हापूस, दशेरी, लंगडा, आम्रपाली, बदाम, तोतापुरी, पायरी, रत्ना, गोवा मानकुर, थाई, बारमाही, चिनारसम, मल्लिका, सिंधू, पेडारसम ,इमाम पसंद, कोथापल्ली कबरी, चेरुकुरसम, मांगेल, बनाना, कटीमन

🍎 *सफरचंद*🍎
हरिमन-99/ HR99, अण्णा, गोल्डन डॉरसेट

🌴🥥 बुटके/उंच नारळ 🌴
बाणवली, ग्रीन डॉर्फ, ऑरेंज डॉर्फ, बोना, लोटन, प्रताप, T*D, गंगा कावेरी

🍐 पेरू 🍐
तैवान पिंक, रेड डायमंड, जी विलास, सरदार/लखनऊ 49, VNR, थाई-7

🍋 *लिंबू*🍋
कागदी, सीडलेस, कोलकता लेमन

🫐 जांभूळ 🫐
देशी, थाई, कोकण बहडोली, पांढरे

आवळा
देशी आवळा, मोरावळा

चिंच
साधी चिंच, गोड चिंच, कलम चिंच

चिक्कू, मोसंबी, संत्री, वॉटर ॲप्पल, अंजीर, सिताफळ, रामफळ, हनुमान फळ, लक्ष्मण फळ, फणस, काजू

🌳🌲 *जंगली झाडे*🌲🌳
वड, पिंपळ, करंज, बदाम, मोहगणी, खाया, फिलिसीयम, सप्तपर्णी, सिल्वर ओक, अशोक, बेल, सुरू, चेरी

🌹🌺🌸🪷🪻 सर्व प्रकारची फुलझाडे, शोभेची झाडे आणि लॉन मिळेल 🪻🥀🌼💐🍁🪴🎍

हॉटेल, बंगलो, शाळा-महाविद्यालय चे गार्डन/लॉन डिजाईन करून मिळेल

आंबा लागवड संपूर्ण मोफत माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक 🔗 बघा! आणि जास्तीत जास्त लोकांना पाठवा म्हणजे त्यांना पण माहिती मिळेल

   • आंबा लागवड  

Subscribe
शेतकरी मित्र सुरज आवताडे
9960541622/8805323511

डाळिंब पिकातील नवीन तंत्रज्ञान |डाळिंब एक खोड पद्धत संपूर्ण माहिती!

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео mp4

  • Информация по загрузке:

Скачать аудио mp3

Похожие видео

डाळींब एक खोड पद्धतीने 3500 झाडांचा प्लॉट management technique of Single stem pomegranate farming

डाळींब एक खोड पद्धतीने 3500 झाडांचा प्लॉट management technique of Single stem pomegranate farming

6 months Pomegranate  plants shape cutting or pruning

6 months Pomegranate plants shape cutting or pruning

डाळिंब लागवड व्यवस्थापन.तुमच्या पुढील 30 वर्षांमध्ये डाळिंब झाडावर तेल्या निमेटोड येणार नाही.#डाळींब

डाळिंब लागवड व्यवस्थापन.तुमच्या पुढील 30 वर्षांमध्ये डाळिंब झाडावर तेल्या निमेटोड येणार नाही.#डाळींब

एक खोड डाळिंब वाऱ्यामधे पडेल का ???

एक खोड डाळिंब वाऱ्यामधे पडेल का ???

Episode 9 :-  शरद किंग डाळिंब || Sharad King Dalimb || Pomegranate #Dalimb #pomogranate #farming

Episode 9 :- शरद किंग डाळिंब || Sharad King Dalimb || Pomegranate #Dalimb #pomogranate #farming

🍁शरदकिंग -एक खोड पद्धत संपूर्ण माहिती -4 महिन्यात 6फूट उंच डाळिंब झाड 👍

🍁शरदकिंग -एक खोड पद्धत संपूर्ण माहिती -4 महिन्यात 6फूट उंच डाळिंब झाड 👍

किलोची साईज.तेल्या गायब,अतिवृष्टी होऊनही फळाची चकाकी कमी नाही.लाखोच उत्पादन कस शक्य झालं ⁉️

किलोची साईज.तेल्या गायब,अतिवृष्टी होऊनही फळाची चकाकी कमी नाही.लाखोच उत्पादन कस शक्य झालं ⁉️

शरद किंग। नाशिक ज़िल्ह्यतील शेतकऱ्यांच्या पसंतीला

शरद किंग। नाशिक ज़िल्ह्यतील शेतकऱ्यांच्या पसंतीला

♦️डाळिंब शेतीचा 50 टक्के खर्च कमी करणारं जुगाड | या एका कागदामुळे शेतकऱ्याला मिळतोय लाखोंचा नफा..

♦️डाळिंब शेतीचा 50 टक्के खर्च कमी करणारं जुगाड | या एका कागदामुळे शेतकऱ्याला मिळतोय लाखोंचा नफा..

खर्च 1.5 लाख, उत्पन्न 25 लाख ! हा शेतकरी उगवतोय डाळिंबाचं सोनं

खर्च 1.5 लाख, उत्पन्न 25 लाख ! हा शेतकरी उगवतोय डाळिंबाचं सोनं

50% सेंद्रिय खतांचा वापर करून डाळिंब शेतीतून घेतात एकरी 15 टन उत्पादन | Dalimb sheti mahiti

50% सेंद्रिय खतांचा वापर करून डाळिंब शेतीतून घेतात एकरी 15 टन उत्पादन | Dalimb sheti mahiti

डाळिंब शेतीतून विक्रमी उत्पादन यशोगाथा|  pomegranate farming success story |dalimb sheti yashogatha|

डाळिंब शेतीतून विक्रमी उत्पादन यशोगाथा| pomegranate farming success story |dalimb sheti yashogatha|

♦️डाळिंबीच्या 1000 झाडातून 50 टनाचं उत्पन्न | 12 वर्षांपासून हा शेतकरी कमावतोय कोट्यावधी रुपये.

♦️डाळिंबीच्या 1000 झाडातून 50 टनाचं उत्पन्न | 12 वर्षांपासून हा शेतकरी कमावतोय कोट्यावधी रुपये.

डाळिंब बागेतील लोखंडी स्ट्रक्चर बद्दल संपूर्ण माहिती | व्हिडिओ एकदा बघाच | #protectedcultivation

डाळिंब बागेतील लोखंडी स्ट्रक्चर बद्दल संपूर्ण माहिती | व्हिडिओ एकदा बघाच | #protectedcultivation

बिघाभर डाळीबाला एकरचा SCTवैदीक डोस॥190झाडांत 2वर्षात 16लाखांचेउत्पन्न॥संख्या व साईजने व्यापारी चकित॥

बिघाभर डाळीबाला एकरचा SCTवैदीक डोस॥190झाडांत 2वर्षात 16लाखांचेउत्पन्न॥संख्या व साईजने व्यापारी चकित॥

Хурма: Пища Богов | Интересные факты про хурму

Хурма: Пища Богов | Интересные факты про хурму

तेलकट रोगामुळे जुन्या डाळिंब बागा उपटल्या? | नवी डाळिंब लागवडीसाठी काय काळजी घ्यावी @BTGore

तेलकट रोगामुळे जुन्या डाळिंब बागा उपटल्या? | नवी डाळिंब लागवडीसाठी काय काळजी घ्यावी @BTGore

Farmer Succuss Story: Solapur Pomegranate मधून एक कोटीचं उत्पन्न, डाळिंब उत्पादक शेतकऱ्याची यशोगाथा

Farmer Succuss Story: Solapur Pomegranate मधून एक कोटीचं उत्पन्न, डाळिंब उत्पादक शेतकऱ्याची यशोगाथा

डाळिंबाच्या बागेत गवत ठेवल्याने कोणता फायदा होतो 🤔 | डाळिंब हार्वेस्टिंग | pomegranate harvesting |

डाळिंबाच्या बागेत गवत ठेवल्याने कोणता फायदा होतो 🤔 | डाळिंब हार्वेस्टिंग | pomegranate harvesting |

♦️डाळिंब शेती ! पहिल्या पिकाच्या बागेला 100 च्यावर सेटिंग ! काडीभरणी ते साईजपर्यंतचं परफेक्ट नियोजन.

♦️डाळिंब शेती ! पहिल्या पिकाच्या बागेला 100 च्यावर सेटिंग ! काडीभरणी ते साईजपर्यंतचं परफेक्ट नियोजन.

© 2025 dtub. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]