सुखी जीवनासाठीचे हे 5 पंचशील | तुमचे आयुष्य बदलून टाकतील | 5 Principles for a Happy Life
Автор: The Healthy Show
Загружено: 2026-01-02
Просмотров: 4036
सुखी आणि समाधानकारक जीवन जगण्यासाठी नेमकं काय गरजेचं आहे? पैसा, यश, नातेसंबंध की विचारांची स्पष्टता? या पॉडकास्टमध्ये जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलू शकणाऱ्या महत्त्वाच्या विषयावर सखोल चर्चा करण्यात आली आहे.
या भागात डॉ. पटवर्धन यांनी सुखी जीवनासाठीचे 5 पंचशील मांडले आहेत. हे पंचशील आपल्या दैनंदिन आयुष्यात कसे उपयोगी पडू शकतात, विचारसरणी कशी बदलू शकतात आणि जीवन अधिक अर्थपूर्ण कसे बनवू शकतात यावर हा संवाद आधारित आहे.
हा पॉडकास्ट आत्मपरीक्षण, सकारात्मक बदल आणि अंतर्मुख होण्यासाठी नक्की ऐकावा.
What truly makes life happy and meaningful? Is it success, money, relationships, or the way we think? This podcast explores deep ideas around living a fulfilled and balanced life.
In this episode, Dr. Patwardhan shares 5 core principles for a happy life that can influence your mindset and daily decisions. This conversation is meant to inspire reflection and positive transformation. Watch the full podcast for deeper insights.
Keyword - happy life principles, panchsheel for life, meaning of happy life, life philosophy, marathi podcast, motivational podcast, self improvement, positive thinking, life values, conscious living
00:00 – Introduction
02:06 – जीवनविद्या मिशनमध्ये येण्याची सुरुवात
04:48 – जीवनविद्येत नेमकं काय विशेष वाटलं?
10:15 – सद्गुरू वामनराव पै यांचे कार्य
13:51 – पुरेशी संपत्ती किती असावी?
26:50 – माणसाच्या जन्माचा उद्देश काय?
34:05 – मुलं सहज आनंदी का राहतात?
38:00 – मन म्हणजे नेमकं काय?
45:55 – षड्विकारांचा असमतोल आरोग्यावर का परिणाम करतो?
57:00 – आजच्या पिढीत प्रेरणा का टिकत नाही?
01:01:05 – यशाची खरी व्याख्या काय?
01:04:00 – Outro
#HappyLife, #LifePrinciples, #panchsheel
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: