नाजुकाला नकोय वीरची सहानुभूती | नाजुकाचा लग्नाला नकार | वीर ♥️ नाजुका | Lovestory| संयमी प्रेम 3
Автор: Ira Blogging Marathi
Загружено: 2026-01-19
Просмотров: 1805
नाजुकाला नकोय वीरची सहानुभूती | नाजुकाचा लग्नाला नकार | वीर ♥️ नाजुका | Lovestory| संयमी प्रेम 3
संयमी प्रेम भाग 3
"नाजूका. मला तुला काही सांगायचे आहे." बाळाराम पुढे येत म्हणाले.
"बोला ना बाबा,काय झाले?" तिने विचारले.
"बाळा, मी काय सांगतो ते तू नीट ऐकून घे. तुझा अपघात खूप मोठा होता त्यामुळे तुझ्या पायाला दुखापत झाली असल्याने डॉक्टरांना तुझ्या पायात.." पुढचे त्यांना बोलावले जात नव्हते.
"काय झालं माझ्या पायांना?" ती ते जड पाय हलवण्याचा प्रयत्न करत विचारत होती.
"तुझ्या पायात रॉड्स घातले आहेत. " आईने कसे बसे सांगून टाकले.
"काय ???" जोरात ओरडून ती त्यांच्याकडे पाहू लागली.
आता तिची तिच्या पायाकडे पाहणारी नजर खूप वेगळी वाटत होती आणि त्याचा विचार करूनच तिची शुद्ध हरपली.
डॉक्टर लगेच तिला तपासायला आले मानसिक धक्का बसल्याने रक्तदाब वाढून ती बेशुद्ध झाली असे त्यांनी सांगितले.
लेखिका _ विद्या कुंभार
Lovestory| marathikatha | marathistory| moralstory| कौटुंबिक कथा | मराठीकथा | प्रेमकथा | संयमी प्रेम | मराठी | प्रेम
जखम काळजातली
• Lovestory | marathikatha | प्रेमकथा | hear...
लग्नातील आठवे वचन
• Marathi story | कौटुंबिक कथा | मराठीबोधकथा...
#marathistory #lovestory #hearttouchingstory
#प्रेमकथा #Irabloggingstories
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: