🛣️पुणे ते कोकण कराड मलकापूर अनुस्कुरा घाटातून एक सुंदर प्रवास | 🚚
Автор: Kokani gandhar
Загружено: 2025-12-21
Просмотров: 7580
नमस्कार मित्रांनो 🙏
आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघणार आहात माझा पुण्याहून कोकणाकडे झालेला रिटर्न प्रवास.
लास्ट व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं होतं की मी पुण्यामध्ये एक शाप खाली केला होता. तोच शाप रिटर्न आपल्या इकडील आकाश फिश मिल या कंपनीत आणायचा होता.
मी सकाळी साधारण नऊ वाजता पुण्यात पोहोचलो, पण कंपनीचा मालक तेव्हा रेडी नव्हता. त्यामुळे थोडा वेळ गाडीतच बसून टाईमपास केला.
दुपारी जेवणाची वेळ झाली, तेव्हा बाहेर जाऊन जेवण केलं. संध्याकाळी चार वाजता शेवटी गाडी भरली आणि प्रवासाला सुरुवात झाली.
कुठेही न थांबता सलग ड्रायव्हिंग करत कराड – मलकापूर – अनुष्काळा मार्गे मी रात्री साडेबाराच्या सुमारास राजापूर येथे पोहोचलो.
या प्रवासाचा उरलेला अनुभव तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये पाहायला मिळेल.
व्हिडिओ आवडला तर लाईक 👍 करा, कमेंट 💬 करा आणि चॅनलला सबस्क्राइब 🔔 नक्की करा.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: