Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
dTub
Скачать

फक्त ४ साहित्यांपासून बनवा सर्वात सोप्या पद्धतीने स्वादिष्ट तांदळाचे लाडू । संपूर्ण टिप्स सोबत

Автор: Gharcha Swaad

Загружено: 2020-05-21

Просмотров: 448166

Описание:

तांदळाचे लाडू | Rice Ladoo Recipe In Marathi | Tandalache ladoo | Tandalache Ladu | Recipe By Gharcha Swaad

Click here to Download the Meesho App 👉🏽 https://meesho.com/invite/JUNIRYG931

Use my Referral Code to sign up on Meesho app to get extra Discount 👉🏽 [ JUNIRYG931 ]

OUR ANOTHER CHANNEL 👉🏽    / mihaykoli  

🍲 Buy Meyer Cookware 🍳

Meyer Multi Purpose Chopping board - http://bit.ly/garcha-accessories ( Use Coupon Code: GS15 and get 15% off ) Unboxing Review -    • सकाळी घाईत असाल तर अशा साध्या सोप्या घरगुत...   ( Start Unboxing - 3:11)

Meyer Stainless Steel Tri-Ply Kadai - http://bit.ly/garcha-trivantage ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )

Meyer Grill Pan - http://bit.ly/garchaswaad-grillpan ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )

Circulon Pan - http://bit.ly/garchaswaad-origins ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )

Select Kadhai - http://bit.ly/garchaswaad-select ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )

Fry Pans - http://bit.ly/frypangarcha ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )

Bakeware - http://bit.ly/bakewaregarcha ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )

साहित्य - १ किलो पटनी तांदूळ, २¼ कप तूप, २ कप गुळ, २½ tblsp काप केलेले बादाम, २½ tblsp काप केलेले पिस्ता आणि १ tblsp हिरवी वेलची आणि जायफळ पावडर.

कृती - प्रथम तांदूळ स्वच्छ धुवून त्यात बुडेल इतके पाणी घालून १ दिवस भिजवत ठेवावे. दुसऱ्या दिवशी यातले पाणी काढून पुन्हा स्वच्छ धुवून घ्यावे. नंतर निथळून कोरड्या कपड्यावर दमटसर सुकवून घ्यावे. त्यानंतर तांदूळ मध्यम गॅसवर खमंग २० मिनिटे भाजून घ्यावे. तांदूळ थंड करून मिक्सरला किंवा चक्कीत दरदरीत वाटून घ्यावे. वाटलेल्या तांदुळाच्या पीठित गुळ चांगला एकजीव करून घ्यावा. त्यानंतर यात तूप गरम करून घालावे आणि पुन्हा चांगले एकजीव करून घ्यावे. आता यात काप केलेले बादाम, काप केलेले पिस्ता आणि हिरवी वेलची आणि जायफळ पावडर घालून सर्व साहित्य चांगले एकजीव करून लाडू वळवून घ्यावे. हे लाडू २५ दिवस डब्ब्यात साठवू शकता.
#tandalacheladu #riceladoo #tandalachyapithicheladu

👇🏾👇🏾 More Useful Basic Recipes 👇🏾👇🏾

1) Homemade Red Masala | घरगुती मसाला -    • Agri Koli Homemade Masala | घरगुती पद्धतीच...  

2) घरगुती स्पेशल गरम मसाला | Homemade Garam Masala -    • घरगुती आणि पारंपरिक पद्धतीतला स्वादिष्ट स्...  

3) Red Chilli Powder Recipe | मिरची पावडर -    • मिरची पावडर वर्षभर टिकण्यासाठी हे घरगुती उ...  

4) पाव भाजीचा मसाला | Pav bhaji Masala recipe -    • मुंबई फेमस पाव भाजीची टेस्ट घरच्या घरी घ्य...  

5) Pani Puri Masala | पाणीपुरीचा मसाला -    • How To Make Pani Puri Masala At Home | पाण...  

6) Misal Masala | मिसळ मसाला -    • Misal Masala | Authentic Style |  पाट्या व...  

7) Chaat Masala For Fast | उपवास चाट मसाला -    • Upvasacha Chat Masala | Chat Masala Recipe...  

8) Homemade Pure Ghee | शुद्ध साजूक तूप -    • Sajuk Tup Recipe | Pure clarified butter |...  

9) 9) पाण्यावर थापलेली तांदळाची भाकरी | Rice Roti -    • Rice Roti Recipe | Tandlachi Bhakri | सोप्...  

If you liked the video, Please Like & Share.
.................................................................................................................

Like Our facebook Page 👉   / gharcha.swad  

Follow Us On Instagram 👉   / gharcha_swaad  

Join Us On Facebook 👉   / gharcha.swaad  

For Business & Sponsorship Enquiries 👉 gharcha.swaad@gmail.com

फक्त ४ साहित्यांपासून बनवा सर्वात सोप्या पद्धतीने स्वादिष्ट तांदळाचे लाडू । संपूर्ण टिप्स सोबत

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео mp4

  • Информация по загрузке:

Скачать аудио mp3

Похожие видео

कोकणातील प्रसिद्ध, मालवणी पद्धतीने बनवलेले, कमी साहित्यात होणारे, पचायला हलके उकड्या तांदळाचे लाडू

कोकणातील प्रसिद्ध, मालवणी पद्धतीने बनवलेले, कमी साहित्यात होणारे, पचायला हलके उकड्या तांदळाचे लाडू

घरगुती पद्धतीतल्या मेथीच्या लाडूची १दम Perfect आणि योग्य प्रमाणात रेसीपी Methiche Ladoo In Marathi

घरगुती पद्धतीतल्या मेथीच्या लाडूची १दम Perfect आणि योग्य प्रमाणात रेसीपी Methiche Ladoo In Marathi

१०० आजारांवरचा उपाय, भरपूर एनर्जीवाले बिना साखर बिना गुळ Dry Fruit Ladoo बनवण्याची नवीन पद्धत

१०० आजारांवरचा उपाय, भरपूर एनर्जीवाले बिना साखर बिना गुळ Dry Fruit Ladoo बनवण्याची नवीन पद्धत

Tilgul Ladoo मऊसूत मलाईदार माव्याचे तीळगुळ लाडू । लहान मोठ्यांना सहज चावता येतील असे नरम लाडू

Tilgul Ladoo मऊसूत मलाईदार माव्याचे तीळगुळ लाडू । लहान मोठ्यांना सहज चावता येतील असे नरम लाडू

मुगाच्या डाळीचे लाडू परफेक्ट बनवण्यासाठी या चुका करू नका । लाडू बनवण्याची सर्वात योग्य पद्धत

मुगाच्या डाळीचे लाडू परफेक्ट बनवण्यासाठी या चुका करू नका । लाडू बनवण्याची सर्वात योग्य पद्धत

उन्हाळातले तहान भूक लाडू तेल तूप न वापरता मालवणी पद्धतीतले उकड्या तांदुळाचे पौष्टिक लाडू/Rice Laddoo

उन्हाळातले तहान भूक लाडू तेल तूप न वापरता मालवणी पद्धतीतले उकड्या तांदुळाचे पौष्टिक लाडू/Rice Laddoo

तांदळाचे लाडु | कोकणातील जुना पारंपारिक पदार्थ | Rice Ladoo recipe | Tandlache ladoo

तांदळाचे लाडु | कोकणातील जुना पारंपारिक पदार्थ | Rice Ladoo recipe | Tandlache ladoo

हाथ,पैर,घुटने और कमर दर्द खत्म, हड्डियाँ मजबूत,थकान कमजोरी दूर करने वाले पौष्टिक लड्डू Makhana Laddu

हाथ,पैर,घुटने और कमर दर्द खत्म, हड्डियाँ मजबूत,थकान कमजोरी दूर करने वाले पौष्टिक लड्डू Makhana Laddu

मुगाच्या डाळीचे गुळ घालून केलेले पौष्टिक लाडू |  Mugache ladu | Healthy Moong Dal Jaggery Ladoo

मुगाच्या डाळीचे गुळ घालून केलेले पौष्टिक लाडू | Mugache ladu | Healthy Moong Dal Jaggery Ladoo

बॅचलर ढोकळा |कुकर मध्ये 20 मिनटात नाष्टा | Dhokla Recipe #dhokla

बॅचलर ढोकळा |कुकर मध्ये 20 मिनटात नाष्टा | Dhokla Recipe #dhokla

२ किलो बिनापाकाचे मेथीचे लाडू | थंडी स्पेशल, घरगुती/ ऑर्डरसाठी अचूक व सविस्तर कृती methi Ladu Recipe

२ किलो बिनापाकाचे मेथीचे लाडू | थंडी स्पेशल, घरगुती/ ऑर्डरसाठी अचूक व सविस्तर कृती methi Ladu Recipe

पौष्टिक साहित्य घालून सोप्या पद्धतीने तयार करा तीळाचे लाडू । सोबत महत्वाच्या टिप्स । Tilache Ladoo

पौष्टिक साहित्य घालून सोप्या पद्धतीने तयार करा तीळाचे लाडू । सोबत महत्वाच्या टिप्स । Tilache Ladoo

खूप दिवसापासून दाखवायची राहिली होती रेसिपी आज पहा उकड्या तांदुळाचे झटपट होणारे लाडू| Ladu/Ladoo

खूप दिवसापासून दाखवायची राहिली होती रेसिपी आज पहा उकड्या तांदुळाचे झटपट होणारे लाडू| Ladu/Ladoo

कोकणातील अस्सल पारंपारिक पद्धतीने उकड्या तांदुळाचे लाडू|Ukadya Tandulache Ladoo|तहान लाडू|भूक लाडू

कोकणातील अस्सल पारंपारिक पद्धतीने उकड्या तांदुळाचे लाडू|Ukadya Tandulache Ladoo|तहान लाडू|भूक लाडू

रवा लाडू बिघडत असेल तर एकदा हा व्हिडीओ नक्की बघा। जिभेवर ठेवताच विरघळणारे पाकातील रवालाडू।Rava ladoo

रवा लाडू बिघडत असेल तर एकदा हा व्हिडीओ नक्की बघा। जिभेवर ठेवताच विरघळणारे पाकातील रवालाडू।Rava ladoo

तांदळाच्या पीठाचे घावण | जाळीदार, लुसलुशीत घावण साठी योग्य प्रमाण, सविस्तर कृती | Tandalache Ghavan

तांदळाच्या पीठाचे घावण | जाळीदार, लुसलुशीत घावण साठी योग्य प्रमाण, सविस्तर कृती | Tandalache Ghavan

बेसनाच्या पुरीपासून इतक्या सोप्या आणि कमी साहित्यात अतिशय स्वादिष्ट लाडू बनवण्याची घरगुती पद्धत

बेसनाच्या पुरीपासून इतक्या सोप्या आणि कमी साहित्यात अतिशय स्वादिष्ट लाडू बनवण्याची घरगुती पद्धत

तांदळाचे लाडू | फक्त ३ घटक वापरून आणि पाक न बनवता | रक्षाबंधन आणि तीज स्पेशल |

तांदळाचे लाडू | फक्त ३ घटक वापरून आणि पाक न बनवता | रक्षाबंधन आणि तीज स्पेशल |

दुधात रवा भिजवून बिना पाकाचे रवा लाडू करण्याची नवीन पद्धत/ सोपी पद्धत एकदा ट्राय करून बघा/rava laddu

दुधात रवा भिजवून बिना पाकाचे रवा लाडू करण्याची नवीन पद्धत/ सोपी पद्धत एकदा ट्राय करून बघा/rava laddu

बाजरीच्या पिठात बेसन टाकून तर पहा थंडीमध्ये कोणतीही पूर्वतयारी न करता झटपट पोटभरीचा पदार्थ तयार

बाजरीच्या पिठात बेसन टाकून तर पहा थंडीमध्ये कोणतीही पूर्वतयारी न करता झटपट पोटभरीचा पदार्थ तयार

© 2025 dtub. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: infodtube@gmail.com