महानुभाव पंथ समतेचा मार्ग - प.पु.ई. रुपेशदादा शास्त्री बिडकर विशेष मुलाखत | Mahanubhav Samvad |
Автор: Mahanubhav Bhaktimarga महानुभाव भक्तिमार्ग
Загружено: 2025-03-28
Просмотров: 2018
महानुभाव पंथ समतेचा मार्ग - प.पु.ई. रुपेश शास्त्री बिडकर विशेष मुलाखत | Mahanubhav Samvad |
🙏 महानुभाव संवाद 🙏
महानुभाव पंथ हा समता, बंधुता, आणि न्यायाच्या तत्त्वांवर आधारित आहे. या विशेष मुलाखतीत प.पु.ई. रुपेश शास्त्री बिडकर यांच्यासोबत "महानुभाव पंथ समतेचा मार्ग" या विषयावर सखोल चर्चा केली आहे.
🔹 महानुभाव पंथातील समतेचा विचार
🔹 जातिभेद, अस्पृश्यता यावर महानुभाव पंथाची भूमिका
🔹 स्त्री-पुरुष समानता आणि सामाजिक परिवर्तन
🔹 आधुनिक युगात महानुभाव विचारांची उपयुक्तता
🎙️ विशेष पाहुणे: प.पु.ई. रुपेशदादा शास्त्री बिडकर
🎤 मुलाखतकार: ई.संतोष बोचरे
📍 विशेष भाग: महानुभाव पंथाच्या विचारधारेवर प्रेरणादायी संवाद
✨ चॅनेल सबस्क्राईब करा आणि या आध्यात्मिक चर्चेचा भाग व्हा!
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: