𝗞𝗶𝗿𝗮𝗻 𝗰𝗵𝗮 𝗮𝗮𝘁𝗮 𝗽𝗿𝘆𝗻𝘁𝗮𝗰𝗵𝗮 𝗕𝗘𝗦𝗧 𝗯𝗶𝗿𝘁𝗵𝗱𝗮𝘆!.
Автор: shashank udakhe
Загружено: 2025-03-23
Просмотров: 11414
🎉 माझ्या बायकोचा बर्थडे स्पेशल व्लॉग! ❤️ | रात्रीची भन्नाट सरप्राईझ, फटाके आणि खास सकाळ!
हा वाढदिवस खास असावा, असं ठरवलं होतं! ❤️✨
रात्री १२ वाजता, माझ्या तीन मित्रांसोबत मिळून गाडीलाच एकदम हटके सरप्राईझ दिलं—बेलून्स, लाईटिंग आणि फटाक्यांची आतिषबाजी! 🎈🎇 तिच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून मन एकदम भरून आलं! 🥹💖
सकाळी तिच्यासाठी प्रेमाने पोहे आणि गरमागरम चहा बनवला. ☕🍛 आणि जेव्हा तिने हसून "हा माझ्या आयुष्यातील बेस्ट वाढदिवस आहे!" असं म्हटलं, तेव्हा वाटलं—सगळं मेहनत वर्थ होतं! 🥰
🔥 पण अजून धमाका बाकी आहे! हा फक्त पहिला भाग आहे—दुसरा भाग लवकरच येतोय! 🚀🎥
✅ व्हिडीओ आवडला तर लाइक, कमेंट आणि सबस्क्राईब करा Shashank Udake ला, अशाच जबरदस्त व्हिडीओंसाठी! ❤️✨
#birthdaysurprise #couplegoals #amravati #love #marathi #maharashtra
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: