🌹फक्त हे छोटे काम करा, ७ दिवसात तुमचे कुलदैवत धावून येईल...आणि तुम्हाला आयुष्यभर श्रीमंत करील🌷🙏🏻
Автор: Bhaktit Shakti
Загружено: 2025-01-13
Просмотров: 37980
@BHAKTITSHAKT 🌹फक्त हे छोटे काम करा, ७ दिवसात तुमचे कुलदैवत धावून येईल...आणि तुम्हाला आयुष्यभर श्रीमंत करील🌷🙏🏻
सर्व प्रकारच्या कार्य सिद्धी चे कार्य कुलदेवीच्या मार्फत होते , त्यामुळे त्यांची कृपा अत्यावश्यक आहे.
कुलदेवता जागृत करण्याचा विधी :-
कुलदेवी आणि कुलदैवत यांचा अंश सुरुवातीपासून आपल्या मध्ये हजर असतो.
1. घराची कुलदेवता घराच्या चौकटीच्या वरच्या बाजूस असते.
2. नैवेद्य हा मुख्य दरवाजाच्या चौकटीत दाखवला जातो.
3. एक लाल कपडा + हळदीची कांडी + १ कोळसाचा तुकडा + कुंकू + लोबान धूप + ११ रुपये + लाल पिवळा धागा + देशी तुपाचा दिवा + सफेद मिठाईचे तुकडे.
4. घरातील मुख्य कर्ता व्यक्ती आहे, जी पालनपोषण करत आहे तिने हे करावे.
5. चंदन+कुंकवाचे गंधक बनवून या सामग्रीचा टीळा लावायचा आहे.
6. त्यानंतर शुद्ध तुपाचा दिवा देवीला पेटवायचा आहे
7. तो दिवा घराच्या चौकटीच्या बाहेरच्या उजव्या बाजूस ठेवून द्यायचा आहे
8. ते लाल वस्त्र हाताच्या तळव्यावर उचलून घेऊन घराच्या मुख्य दरवाजाच्या उजव्या आतील बाजूस उभे राहायचे आहे.
9. तुमचे मुख दरवाजाच्या आतील बाजूस असावे
10. प्रार्थना : हे कुलदेवता, हे माझे आई, तू तर माझ्या घराची कुळदेवता आहे, तू तर कृपाळू आहेस, मी अज्ञानी बालक आहे, तुझा सेवक आहे, माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून कळत-नकळत बऱ्याच चुका झालेल्या आहेत. काही कारणास्तव तुझ्या दर्शनास्तव येत नसू, तर या सर्वांसाठी मी तुझ्याकडे माफी मागतो, मला तेवढा कन्फर्म नाही ,माझ्या घराची कुलदेवता कोण आहे, पण तू जी कोण आहे तू माझ्या घरात प्रवेश कर आणि माझ्या घरात विराजमान हो आणि माझ्या परिवारावर कृपा करून मला कृतज्ञ कर
11. नमस्कार करून त्या कपड्या सकट त्या सामग्रीची पुटली कलाव्याने
(लाल-पिवळा धाग्याने) बांधून दरवाजाच्या चौकटीच्या वरच्या बाजूला खिळा ठोकून टांगून ठेवायची आहे.
12. आता घरातील कुलदेवतेचे स्थान निश्चित करायचे आहे.
13. एक लाल रेशमी वस्त्र घ्यायचे आहे, तिथे रोज दिवा पेटवायचे आहे.
14. मिठाई चा नैवेद्य चौकटीत ठेवून पाणी सोडायचे आहे
15. त्यातलं काही भाग कुलदेवीच्या स्थानावर ठेवून, पाणी सोडून , ३ वेळा नाक रगडून नमस्कार करायचा आहे.
16. या कार्याचा सव्वा महिन्यापर्यंत प्रभाव नक्कीच दिसून येतो.
17. तुमची कुलदेवता स्वप्नाच्या माध्यमातून संकेत देईल.
18. कमीत कमी सव्वा महिने ते तीन महिने पर्यंत ती पोटली तशीच ठेवायची आहे.
19. सकाळ - संध्याकाळ त्या पोटलीला धूप बत्ती दाखवायची आहे.
20. ती पोटली सहा महिन्यात विसर्जित करा.
21. तेथील मंदिरात काही दक्षिणा दान करून.. दर्शन घेऊन परत यायचे आहे.
22. हे सर्व सहा – सहा महिन्याने रिपीट करायचे आहे.
“स्वामी भक्तहो video कसा वाटला ते मला comments करुण नक्की कळवा”
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: