Thakur Vicharnar ft. Charusheela Sable | "इंडस्ट्रीमध्ये मला घरच्यांची साथ मिळाली नाही, कारण....!"
Автор: ITSMAJJA
Загружено: 2025-05-24
Просмотров: 111889
Charusheela Sable Exclusive Interview : "इंडस्ट्रीमध्ये मला घरच्यांची साथ मिळाली नाही, कारण..." | Dilip Thakur Vicharnar | Itsmajja | Marathi Actress
Itsmajja Originals च्या ठाकूर विचारणार या कार्यक्रमात अभिनेत्री चारुशीला साबळे यांनी आमचे ज्येष्ठ पत्रकार दिलिप ठाकूर यांनी एक एक्स्क्लुझिव मुलाखत दिली आहे. या मुलाखतीमधून त्यांनी काही मोठे खुलासे केले आहेत, ते जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -
#thakurvicharnar #charusheelasable #itsmajjaoriginal #itsmajja #dilipthakur #itsmajja #itsmajjamarathi #entertainment #entertainmentnews #marathiactress
02:11 - 'आश्विनी ये ना' गाण्याबद्दल चारूशीला साबळे काय म्हणाल्या?
09:50 - माझं गाणं गाजलंय हे मला शिवाजी पार्कला गेल्यावर कळालं...
10:56 - माहेरची साडी चित्रपटामुळे मी इंडस्ट्रीत पुन्हा कमबॅक करू शकले
15:28 - आता तुम्हाला तुमच्या फॉलोअर्सवर काम मिळतं
17:13 - माझ्या नवऱ्याने आणि मुलींनी मला खूप साथ दिली
20:54 - दादा मूनींचा मला फोन आल्यावर अजित स्वत: शॉक झाला होता
21:47 - ऋषिकेश मुखर्जी दिग्दर्शित असलेल्या मालिकेत अजित आणि मी पहिल्यांदाचं एकत्र काम केलं
28:25 - दिग्दर्शक म्हणून सचिन गोस्वामींचं काम मला खूप आवडतं
31:30 - अभिनेता म्हणून प्रसाद ओक मला खूप आवडतो
33:10 - अभिनेत्री म्हणून मुक्ता बर्वे मला खूप आवडते
35:05 - मी मराठीतील सगळ्या दिग्गज कलाकारांबरोबर काम केलंय
36:21 - "केदार शिंदे चांदीचा चमचा घेऊन जन्माला आलाय"
39:10 - लोकधारामुळे अनेक कलाकार इंडस्ट्रीत आले
For More Updates Follow us On👇
/ itsmajjaoriginals
/ itsmajja
/ itsmajja
https://marathi.itsmajja.com/
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: