महानत्यागी ची नवरी झाली ग | Parmatna Ek New Song | Shailesh Agashe Present
Автор: Shailesh Agashe
Загружено: 2023-04-28
Просмотров: 281654
! भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम !
!! महानत्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम !!
!!! परमात्मा एक !!!
🔶𝐒𝐎𝐍𝐆𝐖𝐑𝐈𝐓𝐄𝐑
SHAILESH AGASHE
🔶𝐒𝐈𝐍𝐆𝐄𝐑
SHAILESH AGASHE
🔶𝐊𝐎𝐑𝐀𝐒
SANJAY KUMAR
SAHIL BADWAIK
🔶𝐀𝐔𝐃𝐈𝐎
JIT STUDIO
🔶𝐌𝐔𝐒𝐈𝐂
MOSIN ALI
🔶𝐕𝐈𝐃𝐄𝐎 𝐂𝐑𝐄𝐀𝐓𝐎𝐑
GANESH KAMBLE.
अशी लाजून बावरी झाली ग,
महान त्यागीची नवरी झाली ग,
बापूजी बुरडे ची लाडाची लेक,
दिसाया देखणी लाखात एक,,,,2
सर्व स्वभावी असे ती नेक,
जुमदेवजी ला शोभे पत्नी सुरेख ,,,,2
जणू चांदणी भूवरी आली ग,,,,,,,,,,,,,(1)
जुमदेवजी ला पाहून लाजयची ,
चंद्रा ला चांदणी साजायची,,,,,2
कधीच नाही रुसायची,
सदैव सुखाने हसायची,,,,,,2
महान त्यागीच्या शोभत राही ग,,,,,,,,,,,,,(2)
ठुब्रिकर घराण्याचा ,
संसाराचा आला भार,,,,,,2
केला कधी ना कुर कुर ,
सांभाडले तिने परीवार,,,,,,2
महान त्यागी ची कीर्ती गावली ग,,,,,,,,,,,(3)
आम्हा सर्वांची माय माहुली,
वाराणशी आई शोभती,,,,,,,2
साथ दिला तिने वेळो वेळी,
मानव धर्माचा प्रचारा साठी,,,,,,,2
शैलेश सांगतो तुम्हा सर्वांना ग,,,,,,,,,,,,(4)
महान त्यागी ची नवरी झाली ग,
अशी लाजून बावरी झाली ग,
महान त्यागीची नवरी झाली ग,
🌹नमस्कार जी🌹
🔰 HASHTAG
#new #trending #song#parmatmaeknewsong
#video #like #share #watch #love #youtube
#youtuber #instagram #youtubevideo #songs #songwriter #songlyrics #songringtone #studio #subscriber #subscribeforvideos
#thankyou #Namaskarji
🔻🔻🔻
कृपया हे गीत स्वतः खाजगी सादर निर्मित आहे त्यामुळे कृपया कुठल्याही प्रकारची विना परवानगी शिवाय हे गीत आपल्या चायनल वर टाकणे किव्हा या गीताची अवैध छेडछाड केल्यास आपणावर कारवाही करण्यात येईल..
📞 SHAILESH AGASHE
8378878475
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: