मातीला पुन्हा जिवंत कसं करायचं? | जीवामृत म्हणजे काय? | Soil Life Restoration Explained
Автор: Siddhagirimath_Official
Загружено: 2025-11-08
Просмотров: 62297
आजच्या शेतीत मातीची शक्ती कमी होत चालली आहे कारण सेंद्रिय कर्ब (Soil Carbon) झपाट्याने कमी झालाय. मातीला पुन्हा जिवंत करण्यासाठी "जीवामृत" हा एक शक्तिशाली जैविक उपाय आहे. या व्हिडिओत जीवामृत कसं बनवायचं, जमिनीत कसं वापरायचं आणि माती सुपीक कशी होते याचा संपूर्ण खुलासा दिला आहे. या व्हिडिओमध्ये मातीतील Soil Carbon का कमी होतो, जीवामृत (Microbial Culture) मुळे जमिनीत जिवाणू कसे वाढतात, आणि Indigenous Microorganisms (IMO) जमिनीत परत आणण्याची योग्य पद्धत समजावून सांगितली आहे.
भाताचा वापर करून झाडाखाली White Fungal Culture (Indigenous Microorganisms) तयार करण्याची सोपी पद्धत. हे जिवाणू जमिनीत टाकल्याने Soil Microbial Life झपाट्याने वाढते.
रासायनिक खतं आणि कीटकनाशकांमुळे अन्नामध्ये दररोज 27mg टॉक्सिन शरीरात जातो. याचा Immunity System वर कसा परिणाम होतो आणि Jeevamrut + Green Manure वापरून विषमुक्त शेती कशी करायची ते सांगितले आहे.
This video explains the depletion of Soil Carbon, how Jeevamrut increases microbial life in soil, and how to collect and apply Indigenous Microorganisms (IMO) effectively.
Simple procedure to create White Fungal IMO Culture using rice. When applied to soil, it rapidly boosts microbial activity and natural fertility.
Due to chemical farming, around 27mg toxins enter the body daily, weakening immunity. This video covers toxin-free farming using Jeevamrut and Green Manure methods.
These video is for…..
माती सुपीक कशी करावी?
मातीवर गांडुळं कशी वाढवावी?
जीवामृत कसे बनवायचे?
मातीतील सेंद्रिय कर्ब कसा वाढवावा?
27mg विष अन्नात का येते?
सेंद्रिय शेती कुठून सुरू करावी?
.
.
.
farming #जीवामृत #OrganicFarming #सेंद्रियकर्ब #SoilCarbon #agriculture
#नैसर्गिक शेती #सेंद्रिय शेती #Health#naturalfarming #IndianFarms #SoilHealth
#ChemicalFreeFarming #SoilLife #IndigenousMicroorganisms#WhiteFungus #SoilBacteria #climatechange #tedtalks #fertilizer #sustainablefarming #gardening#cow #nutrition#kadsiddheshwarswamiji#kaneriswamiji
#kanerimath#india#kolhapur#siddhagirimath#kvk
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: