आई जिवंत असताना मुलगी आईच्या वडिलोपार्जित मालमत्तेत हिस्सा मागू शकतात का? मुंबई हायकोर्टाचा निर्णय
Автор: LawMedic
Загружено: 2025-11-03
Просмотров: 762
या व्हिडिओमध्ये आपण बॉम्बे हायकोर्ट, औरंगाबाद खंडपीठाने दिलेला महत्त्वाचा निर्णय समजून घेणार आहोत —
Vishwambhar Namdev Nikam & Anr. v. Sunanda Maheshankar Suryawanshi (2025).
या प्रकरणात नात (granddaughter) हिने आपल्या आईच्या जिवंत असतानाही मातृपक्षातील (maternal side) मालमत्तेत हिस्सा मागण्याचा प्रयत्न केला, पण न्यायालयाने सांगितले की —
1 आई जिवंत असताना मुलीला मातृक मालमत्तेत थेट हक्क नाही.
2 मुलगी केवळ आईच्या मृत्यूनंतरच तिच्या हक्काचा हिस्सा मागू शकते.
3 मातृक मालमत्ता ‘obstructed heritage’ आहे — ज्यात जन्माने हक्क निर्माण होत नाही.
या निर्णयात न्यायालयाने Hindu Succession Act, Section 6 (Amendment 2005), Vineeta Sharma v. Rakesh Sharma (2020) आणि Privy Council (1937) च्या जुन्या निर्णयांचा उल्लेख केला आहे.
हा निर्णय महिलांच्या वारसाहक्कासंबंधी कायदेशीर मर्यादा आणि अधिकार स्पष्ट करतो.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: