सायबरनामा : आभासी जगातील आव्हाने आणि सुरक्षितता | पुस्तक प्रकाशन | लेखिका सायबरतज्ज्ञ वैशाली मंडपे
Автор: THE UNIQUE ACADEMY
Загружено: 2025-10-14
Просмотров: 411
सायबरतज्ज्ञ वैशाली मंडपे लिखित आणि द युनिक फाउंडेशन प्रकाशित " सायबरनामा : आभासी जगातील आव्हाने आणि सुरक्षितता " या पुस्तकाचे प्रकाशन डॉ.महेश भागवत ( अतिरिक्त पोलिस महासंचालक,तेलंगणा ) यांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी लेखिका वैशाली मंडपे,युनिक अकॅडमीचे संचालक द्वयी मल्हार पाटील,तुकाराम जाधव,युनिक फाउंडेशनच्या संचालिका मुक्ता कुलकर्णी,कार्यकारी संचालक विवेक घोटाळे उपस्थित होते.
#cybercrime #cybercell #cybersecurity #cyberattack
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: