ढग, थंडी आणि तुंगनाथ - स्वर्गीय ट्रेक अनुभव ll World's highest Shiva temple 🙏🕉️
Автор: Vinod_TheArtist
Загружено: 2025-12-03
Просмотров: 47
जगातील सर्वात उंच शिवमंदिर म्हणून ओळखलं जाणारं तुंगनाथ महादेव मंदिर पाहण्यासाठी हा ट्रेक खरोखरच अविस्मरणीय अनुभव आहे. हिमालयाच्या सुंदर पर्वतरांगांमध्ये वसलेलं तुंगनाथ मंदिर समुद्रसपाटीपासून तब्बल 3,680 मीटर उंचीवर आहे. या व्लॉग मध्ये आम्ही तुंगनाथ पर्यंतचा संपूर्ण प्रवास, कठीण चढाई, थंडी, ढगांचा खेळ आणि मार्गातील अप्रतिम नैसर्गिक सौंदर्य तुमच्यासोबत शेअर करतोय.
या ट्रेक दरम्यान येणारी शांतता, हिरवीगार दरी, बर्फाच्छादित पर्वत आणि महादेवाचं दिव्य दर्शन—सगळंच मनाला स्पर्श करून जातं. जर तुम्ही हिमालयात ट्रेकिंगची प्लॅनिंग करत असाल तर तुंगनाथ ट्रेक हा एकदा तरी करण्या सारखा आहे.
#travel #tungnath #uttarakhand #hindutemple #kedarnathsanctury #viral #himalayantrip #trending #travelvlog #marathivlog #heaven
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: