अजित पवारांची माजलगाव सभा चर्चेत! भाषणाची धार कमी? महिलांची उपस्थितीही घटली!!!
Автор: महासंगर न्युज /Mahasangar News
Загружено: 2025-11-30
Просмотров: 142
माजलगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचार सभेला उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित.
मात्र या सभेत भाषणाची धार कमी झाल्याची चर्चा रंगली.
विकासासाठी सत्ता द्या, असं आवाहन करताना अजित पवारांनी जेलमध्ये जाणाऱ्या उमेदवारांच्या मागे लागू नका अशी टीकाही केली.
सभेतील मुख्य मुद्दे :
• भाषण रटाळ झाल्याची चर्चा
• नवाब मलिक यांचा अपेक्षित प्रभाव दिसला नाही
• व्यासपीठावर “उमेदवार कुठे?” हा प्रसंग चर्चेत
• महिलांची उपस्थिती अपेक्षेपेक्षा कमी
• कॅमेऱ्यामुळे झालेला गोंधळ
• दयानंद स्वामी, भिमराव टाकणखार, इद्रिस मौलाना यांचा NCP प्रवेश
माजलगाव राजकारण तापलं आहे…
आता मतदार कोणावर विश्वास ठेवणार? हे निकालच ठरवणार.
महासंगर न्यूज — सत्याला वाचा फोडणारे.
.
महासंगर News
(मुख्य संपादक)
सुभाष नाकलगावकर
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: