लोटेश्वर मंदिर, रत्नागिरी | Loteshwar mandir, Ratnagiri | Ratnagiri vlog |
Автор: KokanGiri with Smi
Загружено: 2024-10-09
Просмотров: 397
रत्नागिरीतील लोटेश्वर मंदिर हे एक अस ठिकाण आहे जे एका दगडावर स्थित आहे. हे मंदिर एक ओढ्यामध्ये असून पावसाळ्यामध्ये ओढा दुथडी भरून वाहत असला तरीसुद्धा त्या दगडावर तसूभरसुद्धा फरक पडत नाही. या संपूर्ण मंदिराविषयी ची आख्यायिका तिथे लिहल्याप्रमाणे या विडिओ मध्ये सांगितलेली आहे. विडिओ आवडली असेल तर like करा share करा आणि चॅनेल ला subscribe करा.
#ratnagiritourism #temple #लोटेश्वर #ratnagiri #yt #ratnagirivlog #explore #placestovisit #ratnagirikar #viralvideo #viralshorts #hiddengems
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: