Автор: Advik Manal
Загружено: 2026-01-06
Просмотров: 70
#BapTheRealHero
#BaapTheRealHero
#BookLaunch
#MarathiLiterature
#NewBookRelease.
प्रस्तावना: मा. डॉ. विठ्ठल जाधव
विशेष पोलीस महानिरीक्षक, महाराष्ट्र राज्य (से.नि.)
हस्ते: मा. श्री. सुनिलजी लांजेवार
उपायुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग (SID) छत्रपती संभाजीनगर
अध्यक्ष : मा. श्री. उत्तम बावस्कर
ज्येष्ठ कादंबरीकार, कथाकार तथा समीक्षक
प्रकाशक: मा. श्री. बाबा चन्ने
ग्रामीण साहित्यिक तथा संपादक, वर्डलॅन्ड पब्लिशिंग हाऊस
काव्यसंग्रहावर भाष्य : प्राचार्य सौ. कल्पना रवींद्र बनसोड
सुप्रसिद्ध कवयित्री तथा बनसोड एज्युकेशन ट्रस्ट, छत्रपती संभाजीनगर
काव्यसंग्रहावर भाष्य : ॲड. शुभांगी मोरे पाटील
मा. सहसचिव, मा. उच्च न्यायालय खंडपीठ, छत्रपती संभाजीनगर
"प्रत्येक लेकरांच्या आयुष्यातील पहिला हिरो - बाप! 'बाप: द रियल हिरो' या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा."
"बाप लेकीचा भावनिक नातं"
"प्रत्येक काळजाचा ठाव घेणारा सोहळा... जेव्हा बाप या शब्दाने अख्खं सभागृह भारावून गेलं!
संपादक: सौ. कोमल अक्षय मनाळ/मलिक
सौ.जयाबाई विनायक घुगे/मुंढे
निवेदिका: द्वारकाकन्या वैष्णवी विठ्ठल मनाळ
"बाप: द रियल हिरो | डोळ्यांच्या कडा ओलावणारा एक अविस्मरणीय प्रकाशन सोहळा! 📖✨
"बाप" - एक असा शब्द जो वरून कठोर वाटला तरी आतून मायेचा सागर असतो. आपल्या कुटुंबासाठी स्वतःचे आयुष्य झिजवणाऱ्या त्या खऱ्या 'हिरो'च्या सन्मानार्थ लिहिलेल्या 'बाप: द रियल हिरो' या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा नुकताच ४जानेवारी 2026 रोजी संपन्न झाला.
हा केवळ पुस्तकाचा सोहळा नव्हता, तर त्या प्रत्येक वडिलांच्या कष्टाचा आणि प्रेमाचा सन्मान होता. सोहळ्यातील प्रत्येक क्षण इतका भावनिक होता की उपस्थित असलेल्या प्रत्येकाचे डोळे पाणावले.
बापाच्या त्या न बोलणाऱ्या मायेची ही गोष्ट, आता तुमच्या समोर पुस्तक रूपाने येत आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या लाडक्या बाबांसाठी एक कमेंट नक्की करा.
"महाराष्ट्राच्या मातीतील १६ रणरागिणींची लेखणी कडाडली! "बाप: द रिअल हिरो"सामूहिक काव्यसंग्रहाचा दिमाखदार सोहळा."
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: