महाराष्ट्रातील शेवटचा किल्ला मल्हारगड | Last fort of Maharashtra
Автор: Life in Wildlife Umakant Chavan
Загружено: 2025-11-22
Просмотров: 680
महाराष्ट्रातील शेवटचा किल्ला - मल्हारगड | Last fort of Maharashtra #Malhargad #Pune Fort #गडकोट
महाराष्ट्राच्या सर्व किल्ल्यांमध्ये शेवटी बांधला गेलेला किल्ला म्हणून मल्हारगड प्रसिद्ध आहे.
पुणे जिल्ह्याच्या दक्षिण भागात पसरलेल्या सह्याद्रीच्या भुलेश्वरच्या डोंगर रांगेत हा किल्ला आपल्याला पाहायला मिळतो.
पुण्याहून सासवडला जाताना वाटेत लागणाऱ्या दिवेघाटावर लक्ष ठेवण्याकरता मल्हार गडाची निर्मिती केली गेली.
मराठा तोफखान्याचे प्रमुख भीमराव पानसे व माधवराव पानसे यांनी हा किल्ला बांधल्याचे दाखले मिळतात.
गडावर तटबंदीच्या चोर दरवाज्यातून आत गेल्यानंतर एक मोठी चौकोनी विहीर आपल्याला पाहायला मिळते.
किल्ल्याचे पूर्वेला सोनोरी गावातून पायवाट असल्यामुळे इथेच आपल्याला अतिशय सुंदर आणि भक्कम बांधकाम असलेला महादरवाजा लागतो. बालेकिल्ल्यात एक खंडोबाचे तर दुसरे महादेवाचे मंदिर आहे.
गडावर पाण्याची टाकी, विहीरी, शिवकालीन चौथरा, तळघर आणि कोठार असे अवशेष व भक्कम बुरुज पाहायला मिळतात. किल्ल्याचा गडमाथा आटोपशीर असल्यामुळे साधारणतः दीड दोन तासात किल्ला व्यवस्थित पाहून होतो.
#fortfort
#travel
#Mhalhargad
#मल्हारगड
#मल्हारगड किल्ला
#फोर्ट ##Malhargad fort pune
#maharashtra
#maharashtratourism
#गडकोट
#Malhargad fort pune
#gadkot
#महाराष्ट्रातील शेवटचा किल्ला
#last fort of Maharashtra
#मल्हारगड किल्ला
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: