🍇द्राक्ष बागेतील 💪टॉपचे पाणीनियोजन 💥l शेवट नक्की पाहा 🎯Agr.Suraj Gaikwad 👳l
Автор: Farmingo Crop Care
Загружено: 2026-01-17
Просмотров: 290
व्हॉट्सअँप लिंक 👉
https://whatsapp.com/channel/0029Va8h...
🌿🍇 द्राक्ष बागेतील पाणी नियोजन (60–100 दिवस) 🍇🌿
💧 60–70 दिवस
🌱 मुळे सक्रिय
💦 ड्रिपने मर्यादित पाणी
⚠️ पाणी साचू देऊ नका
💧 71–85 दिवस
🍇 द्राक्ष मणी फुगवण काळ
💦 नियंत्रित ड्रिप पाणी
🌞 उष्णतेनुसार थोडे वाढवा
💧 86–100 दिवस
🍇 द्राक्ष मन्यात पाणी भरायचा टप्पा
⚖️ जादा पाणी टाळा
🚫 क्रेकिंग धोका टाळण्यासाठी संतुलन ठेवा
❌ ड्रिप चालू असताना पाटाने पाणी देऊ नका
✅ एकाच वेळी एकच पाणी पद्धत वापरा
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: