Prof. Balasaheb Ghadge Director Creative Science Academy Podcast on सद्यशिक्षण पद्धती - दिशा व दशा
Автор: Creative Science Academy Baramati
Загружено: 2025-02-12
Просмотров: 297
सद्यशिक्षण पद्धती - दिशा व दशा | IIT, JEE व NEET Academy Maharashtra
11 वी व 12 वी शिकत असतानाच JEE आणि NEET यांसारख्या परीक्षांसाठी बरेच विद्यार्थी व या विद्यार्थ्यांचे पालक आपल्या पाल्यासाठी विविध ॲकॅडमी निवडतात व त्या माध्यमातून विद्यार्थी परीक्षांची तयारी करतात. मात्र ॲकॅडमी खरचं फायदेशीर ठरते का? ॲकॅडमी हा एक शिक्षणाचा बाजार झाला आहे का? ॲकॅडमी ही फॅशन झालीय की गरज झालीय? तसेच ॲकॅडमीमध्ये नक्की कश्याप्रकारे शिकवले जाते? या सर्व विषयांवर बारामती मधील क्रिएटिव्ह सायन्स ॲकॅडमीचे संस्थापक जे बारामती येथील TC College चे माजी प्राध्यापक श्री. बी. आर. घाडगे यांच्यासोबत संवाद साधला व या माध्यमातून career academy या संकल्पनेबाबतीत सर्वसामान्यांना व इच्छुकांना असणारे प्रश्न त्यांना विचारले. 
The relevance of experience and knowledge in the realm of teaching cannot be overstated. Prof. Balasaheb Ghadge, the founder and director of Creative Science Academy, has 30 years of teaching experience.
In a similar vein, professor Mr. Sheshrao Kale has 28 years of experience teaching and is widely known for his tough discipline in Baramati and the adjacent talukas.
#creativescienceacademy #CSA #kalesir #ghadgesir #Baraamti #bestscienceacademy #bestteachers #bestcoachingclassesnearme #CSAnearme #qualifiedteachers #bestcoachingnearme #Pragatinagar #Maharashtra                
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
- 
                                
Информация по загрузке: