कोकणची शान — दशावतार 🔰 संयुक्त दशावतार नाटक 🔰🎭 नाटकाचे नाव: संगीत सौभद्र भाग-2 🎶
Автор: sumitvlogs-24
Загружено: 2025-08-10
Просмотров: 151
कोकणच्या संस्कृतीचा अभिमान असलेल्या संयुक्त दशावतार नाटकाची अप्रतिम सादरीकरण! 🎭
🎶 नाटकाचे नाव: संगीत सौभद्र
परंपरेचा गंध, कलाकारांची जादू आणि कोकणच्या रंगभूमीची खरी ओळख अनुभवायला विसरू नका.
📍 आपल्या गावातले कलावंत आणि त्यांच्या कलाकृतींना साथ द्या आणि कोकणची कला पुढे नेऊया! ❤️
#sumitvlogs #spkonkan
#कोकणचीशान #दशावतार #संयुक्तदशावतार #संगीतसौभद्र #KokanCulture #Konkan #Dashavatar #Natak #KonkanNatak #MarathiNatak #MarathiTheatre #KokanchiShan #KokanNatya #SangeetSaubhadra #FolkArt #KokanVibes #MarathiCulture #TheatreLovers
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: