Official Video | Majhya Javal Sondun Geli Kalij Tujh | 💔 काळीज तुझ 💔 | Rutik Gangavne | SK Brothers
Автор: SK Star Music Company
Загружено: 2024-11-10
Просмотров: 2791149
Official Video | Majhya Javal Sondun Geli Kalij Tujh | 💔 काळीज तुझ 💔 | Rutik Gangavne | SK Brothers
...............Audio Credit...........
निर्माता - मंगलताई जाधव
गायक - ऋतिक गंगावणे
गीत - सागर पालवे
संगीत - कुलदीप सचिन
Violin - केदार सर
रेकॉर्डिंग स्टुडिओ - SK STAR Recording Studio
............... Video Credit ............
निर्माता - मंगलताई जाधव
दिग्दर्शक - कुलदीप जाधव
कलाकार - कुलदीप जाधव , रितू राजे , दामिनी सावंत , अर्पण जाधव
सहदिग्दर्षक - अशोक तरटे
DOP , D.I - सुनील शिंदे
असिस्टंट DOP - शुभम कांबळे
सहकलाकार - मंगलताई जाधव , सचिन जाधव , सुभाष गोरे , बापू जाधव , दीक्षा भिसे , अशोक तरटे , भीमराव वाघे , मुकेश वाघे , शुभम तरटे
Dubbing - दिक्षा भिसे , अभिजीत जाधव
विशेष सहकार्य
येशुजीवन हॉस्पिटल , सांगोला
शिवाजी पॉलिटे्निक कॉलेज , सांगोला
कमलादेवी भवानी मंदिर ट्रस्ट , करमाळा
Instagram I'd Follow Now 👇
https://www.instagram.com/kuldip_sk?i...
https://www.instagram.com/sk_star_mus...
Top Songs :
• माया लावताना लाव मन भरून 2.0 | TimePass Ka...
• Official Video | 😍 तू लय आवडली माझ्या मनाल...
• Official Video | 😍 तू लय आवडली माझ्या मनाल...
• Official Video | 💔 रडू नको जानू माझा जीव ग...
• Man Tujhya Premat Padlay | तुझ्या नखऱ्यान ...
• Official Video | फॅन झालो गं | Fan Jhalo G...
• तुझ्या नखऱ्यान केली मजा | Insta | Man Tujh...
• Nako Janu Premat Padu G | नको जानू प्रेमात...
• Tula Sodun Jagan Honar Nahi | तुला सोडून ज...
• Tujha Photo Pahilyavina Jhop Yet Nay | तुझ...
तुझं माझं नातं ग मनाला या खात ग
जीवाला या माझ्या वाटे मोकळं वज
माझ्या जवळ सोडून गेलेली काळीज तुझं ........|| ध्रु ||
का असं घडतया एकटाच रडतोया
डोक्यावर तांदळाचा भार तुझ्या पडतोया
जीवन या मनाची ग सोडली लाज
माझ्याजवळ सोडून गेलेली काळीज तुझं........|| १ ||
जिवा पाड राणी तुला काळजात जपलं
शेवटला जाताना प्रेम विसरलीस आपलं
येड्यावानी काढतो तुझ्या आठवणी रोज
माझ्याजवळ सोडून गेलेली काळीज तुझं ........|| २ ||
पुढच्या जन्मी तरी जानु माझी हो ग
दगा नको देऊ खरी साथ मला दे गा
सागराच्या पाण्यावानी प्रेम गं माझं
माझ्याजवळ सोडून गेलेली काळीज तुझं........|| ३ ||
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: