श्री दत्त मंदिर अहिरे || Datt Mandir || shree gurudev Datt || pargoan khandala Datt Mandir ||
Автор: Vandana mali
Загружено: 2026-01-22
Просмотров: 23
नमस्कार भाविकांनो, आज आपण श्री दत्त मंदिर मोर्व येथे आलो आहोत. खूप शांत आणि सुंदर जागा आहे. श्री दत्ताचे खूप भाविक येथे नेहमी येतात, सर्वाची इच्छा पूर्ण करणारे आपले श्री दत्त गुरू नक्की या आणि या क्षेत्राला भेट दया.
तुम्हाला google location देत आहे जाण्यास इच्छुक आहात ना मग जरूर जा.
.
.
https://maps.app.goo.gl/X9kqPb7GYEjbK...
.
.
.
श्री दत्त मंदिर संस्थान, मोर्व , तालुका खंडाळा , जिल्हा सातारा या ठिकाणी आहे.
.
.
.
श्री दत्त मंदिर
श्री क्षेत्र मोर्व
दत्त चिले ओम
चिले देव आरती
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: