"जतच्या जत्रेचा धमाल अनुभव | खरेदी, खाऊ, आणि मुलांचा हट्ट 😄"
Автор: nilesh lokhande
Загружено: 2024-12-30
Просмотров: 24
या वर्षीची जतच्या यात्रेची सफर खूप धमाल होती! श्र्लोक आणि शुभ्रा यांनी उड्या मारून दम काढला, तर दुसरीकडे खरेदीचा फुल ऑन मस्त कार्यक्रम चालू होता. माझं मात्र पोरांना फिरवायचं आणि खाऊ घालायचं काम होतं. शेवटी मंचुरियन आणि चायनीज खाऊन दिवस पूर्ण झाला, पण श्लोक आणि शुभ्राची जेसीपी साठीची गमतीदार भांडण भारी वाटली! 😄
जर तुम्हालाही हा प्रवास आवडला तर व्हिडीओला लाईक करा, शेअर करा, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका!
#जतची जत्रा #फॅमिलीट्रिप #जत्रेचीधमाल #खरेदीचीमजा #मुलांचागोंधळ #चायनीजफूड #फॅमिलीफन #भटकंती #महाराष्ट्रयात्रा #fair #indianfair #villagelife #villagevlog #chinesefood
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: