साध्वी
Автор: Utsav maza
Загружено: 2025-01-06
Просмотров: 72
विश्व हिंदू परिषद
बजरंग दल मुंबई-महाराष्ट्र
राणी दुर्गावती यांची 500 वी जयंती व
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची 300 वी जयंती
संपूर्ण देशभरात संपन्न होत असून त्यानिमित्त...
मातृशक्ति-दुर्गा वाहिनी
कोकण प्रांत-मुंबई विभाग
आयोजित...
आज दिनांक 05 जानेवारी 2025 रोजी मुंबईतील दादर हिंदू कॉलनीतील राजा शिवाजी विद्यालयाच्या मैदानावर विश्व हिंदू परिषदेच्या मातृशक्ति व दुर्गा वाहिनी यांच्या संयुक्त विद्यमानाने महिला मातृशक्तिचा व नारी शक्तीचा मेळावा आयोजित करण्यात आला होता भारताच्या वीर वीरांगना राणी दुर्गावती व पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांना मानवंदना देण्यासाठीच संपूर्ण कोकण प्रांताच्या महिलावर्गाचा दादर-मुंबईत 3 किलोमीटर संचलनाद्वारे मानवंदना देण्यात आली ह्या कार्यक्रमास वात्सल्यमुर्ती परम पुज्य ऋतंभरा दीदी यांनी महिला व तरूण महिलावर्गास मोलाचे मार्गदर्शन केले आजचा दिवस खरच सुवर्ण क्षणाचा आनंद देणारा होता किरण आज साक्षात दीदी च जवळून दर्शन घेऊ शकलो आजचा कार्यक्रमातील गर्दी पाहून त्यांनी 90 च्या दशकातील श्रीराम मंदिर लढ्यातील आठवणी उजळून टाकल्या... धन्य त्यांचा त्याग व धन्य त्यांचा तो लढा.... अशा ह्या वीर भारतमातेला व त्यांच्यासह संपूर्ण देशभरातील शूर वीरांना व माता भगिनींना आमचा मानाचा मुजरा...... हर हर महादेव...
जय श्रीराम...
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
❤❤ सौगंध राम की खाते है... मंदिर वही बनाएगे. ❤❤
#youtube
#live
#subscribe
#love sanatan
#viralvideos
#viralshort
#बजरंग दल
#राणी दुर्गादेवी
#पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर
#जन्मशताब्दी महोत्सव
#राजा शिवाजी विद्यालय
#बी.एन.वैद्य सभागृह दादर
#हिंदू कॉलनी दादर
#साध्वी ऋतंभरा महाराष्ट्र दौरा
#साध्वीजी का नया साल 2025 का मुंबई मार्गदर्शन
#पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर का जन्मशताब्दी महोत्सव वर्ष
#विश्व हिंदू परिषद
#दादर मानवंदना संचलन
#मुंबईतील महिला संचलन
#प.पूज्य.साध्वी ऋतंभरा दीदी
#प.पूज्य साध्वी ऋतंभरा यांच मुंबईतील मार्गदर्शन
#2025 मधील साध्वी ऋतंभरा दीदी यांच मुंबईतील पहिले मार्गदर्शन
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: